अभिनेत्रीसोबत रोमांन्स करताना विनोद खन्ना यांचा सुटला ताबा !! सेटवर झाला मोठा गोंधळ ..

बॉलीवूड मध्ये आतापासून नाही तर जुन्या काळापासून बोल्ड चित्रपट बनवले जात आहेत. सोबतच चित्रपटात प्रणयरम्य सीन किंवा गाणे देखील चित्रित केले जातात जे बघणे प्रेक्षक पसंत करतात. तथापि, पडद्यावर खूपच रोमांटिक दिसणाऱ्या या सीनला चित्रित करण्यामागील गोष्ट अनेकवेळा खूप विचित्र आणि भयावह देखील होऊन जाते. बॉलीवूड मधील काही अभिनेत्री अशा राहिल्या आहेत ज्यांना चुं’बनाचा सीन किंवा प्रणयरम्य सीन देऊन खूप संकटांचा सामना करावा लागला आहे.

बॉलीवूड मध्ये असे अनेक असे अभिनेते राहिले आहेत ज्यांचा चुं’बनाचे सीन्स व प्रणयरम्य सीन्स देताना ताबा सुटला आहे. यामध्ये विनोद खन्ना यांचे देखील नाव सामीलआहे ज्यांचा अनेकवेळा असे सीन्स देताना ताबा सुटला आहे. माधुरी दीक्षित सोबतच्या त्यांच्या सीनबद्दल तर चर्चा झाली होती मात्र आणखी एक अशी अभिनेत्री होती जिच्यासोबत सीन देताना विनोद खन्ना यांचा ताबा सुटला होता.

महेश भट्ट यांचा चित्रपट ‘मार्ग’ मध्ये विनोद खन्ना हे डिंपल कापडिया सोबत काम करत होते. चित्रपटात दोघांचा एक रोमांटिक सीन चित्रित करायचा होता. यामध्ये दोघांचा एक चुं’बनाचा सीन देखील होता. तथापि, हा सीन करताना विनोद खन्ना यांचा ताबा सुटला होता आणि दिग्दर्शक यांच्या कट म्हणल्यानंतर देखील ते डिंपल कापडिया ला चुं’बन करत होते.

चित्रपटाचा हा सीन रात्रीच्या वेळी चित्रित केल्या जात होता. अशामध्ये सेटवरील लाईट पूर्णपणे डीम करण्यात आली होती. जसे महेश भट्ट यांनी या सीन साठी अँक्शन बोलले तसे विनोद खन्ना आणि डिंपल कापडिया यांच्या मधील चुं’बनाचे सीन चालू झाले मात्र विनोद खन्ना कट बोलल्या नंतर देखील थांबले नाही. यामुळे डिंपल कापडिया खूपच घाबरली होती आणि पळून सरळ मेकअप रूममध्ये चालल्या गेली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *