वयाच्या 15 व्या वर्षीच रेखा यांच्यावर झाली होती जबरदस्ती! खूप वेळापर्यंत चुं’बन घेत राहिला ‘तो’ व्यक्ती..

बॉलीवूड मधील सदाबहार अभिनेत्री रेखा या 67 वर्षांच्या झाल्या आहेत. अभिनेत्रीच्या सुंदरतेपुढे आजच्या तरुण अभिनेत्री देखील कमीच दिसतात. रेखा यांचा जन्म 10 ऑक्टोंबर, 1954 ला मद्रास (चेन्नई) मध्ये झला होता. अभिनेत्रीने आपल्या कारकिर्दीची सुरुवात बालकलाकार च्या रुपात केली होती. रेखा यांनी मात्र वयाच्या चौथ्या वर्षात तेलुगु चित्रपट ‘इंती गुट्टू’ मध्ये अभिनय केला होता.

तर बोलायचा मुद्दा असा की, चित्रपट ‘अंजाना सफर’ दरम्यान रेखा मात्र 15 वर्षांची होती. या चित्रपटाच्या एका रोमांटीक सीनदरम्यान रेखा आणि विश्वजित यांच्यावर एक चुं’बनाचे सीन चित्रित करायचे होते. याबद्दल निर्मात्यांनी रेखाला काहीच सांगितले नव्हते. काही अहवालांनुसार हा सीन अभिनेत्रीला त्रास देण्यासाठी ठेवला होता. सर्वकाही तयार झाल्यानंतर दिग्दर्शक राजा नवाथे यांनी action बोलताच अभिनेता विश्वजितने रेखाला चुं’बन द्यायला सुरु केले.

विश्वजित रेखाला जवळपास 5 मिनिटांपर्यंत चुं’बन देत होते. विश्वजितने जसे रेखाचे चुं’बन घेतले तशी ती चकित झाली आणि दिग्दर्शकांनी देखील कट असे नाही बोलले. रेखाने आपले डोळे बंद केले होते आणि तिच्या डोळ्यातून पाणी येताना दिसत होते. सीन नंतर अभिनेत्री रडत होती आणि लोकं तमाशा बघून टाळ्या वाजवत होते. या प्रकरणामुळे तेव्हा एवढा वाद-विवाद झाला होता की अमेरिकेच्या ‘लाइफ मासिके’ने यावर एक कवर स्टोरी देखील छापली होती.

या पूर्ण प्रकरणात वाद वाढल्यानंतर विश्वजितने आपल्या या चुं’बनाच्या सीनवर आपले मत मांडताना म्हणाला की, त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची चुकी झाली नाही आहे. त्यांनी हे सर्वकाही दिग्दर्शक राजा नवाथे यांच्या सांगण्यावरून केले होते. त्यांच्या मतानुसार हा सीन मजा घेण्यासाठी नव्हता, तर चित्रपटाच्या मागणीसाठी होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *