मराठी अभिनेत्री श्रुती मराठेने केले सुपर ग्लॅमरस फोटोस शेअर,चाहते झाले वेडे, पहा फोटोस…

अभिनेत्री श्रुती मराठे हिने विविध भूमिका साकारून चाहत्यांच्या मनात स्वतःचे एक स्थान निर्माण केले आहे. श्रुती मराठे ने ‘हाय गर्मी’ कॅप्शनसह एक ग्लॅमरस फोटो शेअर केला आहे. श्रुती मराठे ने पीच कलरचा गाऊन घातला आहे. श्रुती मराठे ची ही चित्रे चाहते खूप पसंत करत आहेत.

.

तसेच श्रुती मराठेची ही फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती अनेकदा तीची ग्लॅमरस चित्रे शेअर करते. तसेच श्रुतीने विविध मराठी आणि तमिळ चित्रपटांमध्ये काम केले आहे. श्रुतीने तमिळमध्ये ‘प्रेम सूत्र’ आणि मराठीत ‘सनई चोघडे’ असे सुपरहिट चित्रपट दिले आहेत.

तिचे लग्न अभिनेता गौरव घाटणेकर याच्याशी झाले आहे. श्रुती आणि गौरव यांची ओळख ‘तुझी मांझी लव्ह स्टोरी’ या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. या चित्रपटाच्या सेटवर दोघांनी एकमेकांशी धागा जुळवला होता. तीन वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *