पुरुषांना मोहित करतात मुलींचे ‘हे’ अंग, नोराने सांगितल्या दोन महत्वाच्या गोष्टी

बॉलीवूड अभिनेत्री नोरा फतेहीचे फोटोज सोशल मीडियावर नेहमी व्हायरल होत असतात. फक्त इंस्टाग्रामवर 3 करोडपेक्षा जास्त लोकं नोरा फतेहीला फॉलो करतात. एकदम फिट आपल्या शरीररचने सोबत करोडो लोकांना घायाळ करणारी नोरा फतेही नेहमी शिस्तबद्ध पद्धतीने व्यायाम करते.

नोरा फतेही आज भारतातील एक लोकप्रिय चेहरा आहे मात्र एका वेबसाईट नुसार एकेकाळी नोराने अनेक संकटांचा सामना केला आहे. कॅनडामध्ये तिने वेटर म्हणून देखील काम केले आहे. नोराने सांगितले की जेव्हा ती वेटर म्हणून काम करत होती तर खूप लुकडी असल्यामुळे लोकं तिला बॉडी शेम करत होते. नोराने सांगितले की लोकांना सुकड्या मुली आवडत नाहीत.

अभिनेत्रीने सांगितले, ‘खूपच सुकडे होण्याला जास्त पसंत केले जात नाही. ही एक जुन्या काळापासून चालत येत असलेली मानसिकता आहे आणि यामुळे आपण एवढे खातो-पितो.’ तसेच तिने सांगितले, ‘मी एका अशा स्थळापासून येते जिथे मुलींचे भरलेले शरीर असणे आणि वक्र फिगर असणे पुरुषांना आवडते.

नोरा म्हणाली, ‘माझ्याबद्दल बोलायचे झाले तर मी नेहमी भरलेले शरीर आणि वक्र फिगर व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न करते.’ नोराच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच सत्यमेव जयते-2 च्या डांन्स नंबर मध्ये दिसणार आहे. तिचे सर्व गाण्याचे व्हिडियोज हे सुपरहिट ठरले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *