प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक पत्नीसोबत करत होते रोमांन्स, व्हायरल झाला बेडरूम मधील खाजगी व्हिडियो !

बॉलीवूड मधील लोकप्रिय नृत्यदिग्दर्शक पुनीत पाठक आपल्या कामाला घेऊन सतर्क असतात. जज म्हणून ते आपल्या प्रत्येक निर्णयाची मर्यादा ठेवण्याची प्रयत्न करतात. मात्र हल्लीच त्याच्या बायकोने असा व्हिडियो सोशल मीडियावर शेयर केला आहे की लोकं लाजेने लाल होऊन गेले. अशाप्रकारचा व्हिडियो शेयर झाल्यानंतर पुनीतचे चाहते दंग झाले आहेत.

कलाकार नेहमी आपले रोमांन्स करताना व्हिडियो चाहत्यांसोबत शेयर करत राहतात. मात्र नृत्यदिग्दर्शक पुनीत पाठकच्या पत्नीने हल्लीच आपल्या खाजगी क्षणांचा एक व्हिडियो शेयर केला आहे की तुम्ही देखील दंग होऊन जाताल. पुनीतची पत्नी निधी मुनि सिंह सोशल मीडियावर अत्यंत सक्रिय राहते आणि तिने आपल्या सोशल मीडिया खात्यावरून असा व्हिडियो शेयर केला आहे की तू लगेच व्हायरल झाला.

पुनीत आणि निधी यांच्या प्रेम जीवनाबद्दल बोलायचे झाले तर, दोघ पहिल्यांदा ‘झलक दिखला जा’ च्या सेटवर भेटले होते. इथूनच दोघांच्या मध्ये जवळीकता वाढली होती, ज्यानंतर दोघांनाही एकमेकांवर प्रेम झाले. दोघांनी सन 2020 ऑगस्टमध्ये साखरपुडा केला होता. यानंतर 11 डिसेंबर 2020 मध्ये दोघांनीही सात फेरे घेतले.

नृत्याव्यतिरिक्त पुनीत अभिनयाची देखील आवड आहे. रेमो दिग्दर्शित चित्रपट, ‘एबीसीडी’, ‘एबीसीडी 2’ मध्ये दिसला आहे. या चित्रपटात पुनीतच्या व्यतिरिक्त वरून धवन, श्रद्धा कपूर, प्रभू देवा देखील होते. चित्रपटाची गोष्ट ही नृत्यावर आधरित होती. एवढेच नाही तर पुनीत ‘खतरो के खिलाडी’ मधील विजेता देखील राहिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *