जेव्हा अक्षयने कॅटरीना ला विचारले, ‘तुम्ही रोज करता का..?’ तर अभिनेत्रीने चक्क झाडूने दिला मार !

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार सोशल मीडियावर अत्यंत सक्रिय राहतात. आपल्या खाजगी आयुष्याशी संबंधीत गोष्टी अक्षय नेहमी आपल्या चाहत्यांसोबत शेयर करतो. अक्षयला नेहमीच आपल्या सह-कलाकारासोबत मस्ती करताना बघितले जाते. एकदा तर अक्षयने कॅटरीना सोबत असा मजाक केला होता की अभिनेत्री त्याला झाडूने मारायला लागली होती.

कॅटरीना कैफ आणि अक्षयकुमार यांचा चित्रपट ‘सूर्यवंशी’ बऱ्याच काळापासून तयार आहे, मात्र प्रदर्शित होऊ शकला नाही आहे. कारण आहे कोरोना व्हायरसमुळे देशभरात सिनेमागृह बंद असणे. ‘सूर्यवंशी’ चित्रपटाला रोहित शेट्टी यांनी दिग्दर्शित केले आहे. जेव्हा ‘सूर्यवंशी’ चित्रपटाचे चित्रीकरण होत होते तेव्हा सेटवर खूप मस्ती होत होती. कॅटरीना कैफचा असाच एक व्हिडिओ आहे ज्याला अक्षयकुमार ने शेयर केला होता. हा व्हिडिओ खूपच मजेदार आहे.

कॅटरीना कैफ या व्हिडिओ मध्ये पांढरा सुट घालून झाडत आहे आणि अक्षय कुमार तीला प्रश्न विचारतो की, ‘ कॅटरीना जी तुम्ही हे काय करत आहात आणि तुम्ही हे नेहमी करता का?’ कॅटरीना कैफ यांचे उत्तर देते आणि म्हणते की, ‘साफ-सफाई करत आहे आणि मी करते कधी कधी.’ मग कॅटरीना अक्षयला झाडूने मारू लागते. यावर अक्षय म्हणतो की, ‘तुम्ही मला का मारत आहात?’

अक्षयकुमार ने हा व्हिडियो शेयर करताना लिहिले होते की, ‘स्पॉटेड: सूर्यवंशीच्या सेटवर स्वच्छ भारत अभियानाची नवीन ब्रँड ॲम्बेसेडर.’ ‘सूर्यवंशी’ चित्रपटात अक्षयकुमार आणि कॅटरीना कैफ व्यतिरिक्त अजय देवगण आणि रणवीर सिंह देखील आहे. चाहते खूप आतुरतेने या चित्रपटाची वाट बघत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *