हातात बादली व मग्गा घेऊन अंघोळीला जात होती करीना !! आजूबाजूचे लोकं देखील बघून झाले चकित

बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूर नेहमीच कुठे ना कुठे बघितली जाते. कधी घराच्या बाहेर, कधी चित्रीकरणाच्यावेळी. करीनाच्या प्रत्येक फोटोवर चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकतो मात्र हल्लीच करीनाचा असा एक फोटो व्हायरल होत आहे, की ज्यामुळे लोकं संभ्रमात पडले आहेत की अभिनेत्रीला नेमके झाले काय आहे ?

करीना कपूर सोशल मीडियावर अत्यंत सक्रिय राहते. अभिनेत्रीचा प्रत्येक अंदाज हा चाहत्यांना भावतो. तिचा फोटो येताच तो व्हायरल होऊन जातो. हल्लीच करीनाचा एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती बादली व मग्गा घेऊन जाताना दिसत आहे. करीनाचा हा फोटो जर तुम्ही अजून लक्षपूर्वक बघितलात तर तुम्हाला या फोटोचे सत्य समजेल.

या फोटोमध्ये करीनाने हातात फक्त कॉफीचा कप घेतला आहे, मात्र तिच्या मागे उभ्या असलेल्या व्यक्तीने हातात बादली आणि मग्गा पकडलेला आहे. फोटोला अशाप्रकारे चित्रित केले आहे की असे वाटत आहे अभिनेत्रीनेच हातात कॉफी कप आणि मग्गा घेतला आहे. अभिनेत्रीचा हा फोटो खूपच व्हायरल होत आहे. करीना यावेळी कॅज्युअल लुकमध्ये दिसली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *