घटस्फोटानंतर करिश्माने आपल्या पतीवर लावले गंभीर आरोप !! म्हणाली – पती हनिमूनच्या रात्रीच करत होता माझा लिलाव…

करिश्मा कपूर यांना बॉलिवूड मध्ये 30 वर्षे पूर्ण झाली आहेत. या विशेष प्रसंगी करिश्माने आपला एक बोल्ड फोटो शेयर केला आहे. या फोटोमध्ये ती मनोकामनी मध्ये दिसत आहे. हा फोटो त्यांच्या पहिल्या चित्रपटाच्या दरम्यानचा आहे. फोटोमध्ये खूप ब्लर व बिकिनी मध्ये दिसत आहे. यानंतर पासून 90 चे पूर्ण दशक हे करिश्माच्या नावावर राहिले. त्यांनी एकापेक्षा एक चित्रपट दिले आणि सन 2002 मध्ये करिश्मा कपूर आणि अभिषेक बच्चन यांचा साखरपुडा झाला.

जया बच्चन यांनी माध्यमांना आपल्या होणाऱ्या सूनेची ओळख देखील करून दिली मात्र पुढे जाऊन हा साखरपुडा मोडल्या गेला. हा साखरपुडा मोडल्यामागचे कारण अजून माध्यमांच्या समोर नाही आले आहे. यानंतर करिश्मा यांनी दिल्लीचे व्यावसायिक संजय कपूर यांच्यासोबत लग्न केले. यानंतर त्या चित्रपट सृष्टीपासून दूर झाल्या. मात्र संजय कपूर यांच्यासोबत त्यांचे लग्न 11 वर्षांपर्यंतच चालू शकले.

या घटस्फोटानंतर करिश्मा आणि संजय या दोघांचे एकमेकांवर आरोप लावले गेले. करिश्माने तर एवढे देखील म्हणले होते की मधुचंद्राच्या दरम्यान संजय कपूर ने त्यांची बोली लावली होती. घटस्पोटादरम्यान करिश्मा यांनी आपल्या सासुवर व पतीवर खूप गंभीर आरोप लावले होते.

करिश्मा यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, ‘ जेव्हा आम्ही मधुचंद्राला गेलो होतो, तर संजय ने माझी बोली आपल्या मित्रांसोबत लावली होती. त्याने मला त्याच्या मित्रांसोबत एक रात्र झोपण्यासाठी देखील जबरदस्ती केली होती. ‘ तसेच संजय ने आरोप लावला होता की करिश्मा ने त्यांच्यासोबत फक्त पैशांसाठी लग्न केले होते. करिश्मा म्हणाल्या होत्या की, ‘ जेव्हा गोष्टी माझ्या हातातून जात होत्या आणि माझ्याकडे दुसरा काही पर्याय नव्हता. तेव्हा मी पोलिसात तक्रार दाखल केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *