गदर चित्रपटातील ‘सकिना’ झाली आहे प्रेग्नंट !! लोकं म्हणाले- ‘ सनी देओल चा पराक्रम..’

चित्रपट ‘ कहो ना प्यार है ‘ पासून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणारी अभिनेत्री अमिषा पटेल या दिवसात चित्रपटांपासून लांब आहे. बऱ्याच काळापासून अमिषा कोणत्याच चित्रपटात दिसली नाही आहे, मात्र ती सोशल मीडियावर अत्यंत सक्रिय राहते. नेहमी अभिनेत्री आपले फोटोज् पोस्ट करत राहते. अमिषाने हल्लीच आपला एक बोल्ड व्हिडियोज पोस्ट केले आहेत.

अमिषा चा अंदाज खूपच बदलला आहे. ती खूपच तंदुरुस्त दिसत आहे. वयाच्या 45 व्या वर्षी देखील अमिषा पटेल खूपच तंदुरूस्त दिसत आहे. या व्हिडिओज मध्ये अमिषा आपली फिगर दाखवत आहे. अमिषा पटेलचा हा व्हिडिओ तीच्या गोव्यामधील सुट्ट्यांमधला आहे. व्हिडियो मध्ये अमिषा सप्तरंगी बीच चे कपडे घातलेले दिसत आहे. अमिषाचा असा अंदाज हा तीचा पहिला चित्रपट ‘कहो ना प्यार है’ मध्ये बघायला मिळाला होता.

अमिषा पटेल ने ‘ कहो ना प्यार है ‘ या चित्रपटानंतर सनी देओल सोबत ‘ गदर एक प्रेम कथा ‘ हा चित्रपट केला होता. यानंतर सन 2002 मध्ये अभिनेत्रीने चार अयशस्वी चित्रपट दिले आणि मग तिचा चित्रपट ‘ हमराज ‘ हिट ठरला. अभिनेत्रीने 2007 मध्ये ‘ भूल भुलैय्या ‘ चित्रपटात सह मुख्य व्यक्तिरेखा साकारली. यानंतर अमिषाच्या हाती कोणताच मोठा चित्रपट लागला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *