दिग्दर्शकाला आले तरुणपण, वयाच्या 52 व्या वर्षी तरुणीवर झाले प्रेम !

विक्रम भट्ट यांनी शेवटी आपल्या प्रेमिकाचा खुलासा केला आहे. बॉलीवूड मधील नावाजलेले दिग्दर्शक विक्रम भट्ट यांच्या लग्नाच्या बातम्या अगोदर देखील उडत होत्या,मात्र आता त्यांनी त्यावर मोहर लावत एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी आपल्या प्रेमिकेला वाढदिवसाच्या दिवशी खूप प्रेम दिले आहे आणि खूप गोड-गोड गोष्टी बोलल्या आहेत.

बॉलीवूड चे लोकप्रिय दिग्दर्शक विक्रम भट्ट यांच्या संदर्भात बातमी ही आहे की त्यांनी दुसरे लग्न केले आहे. बातम्यांनुसार त्यांनी श्वेतांबरी सोनी सोबत लग्न केले आहे. सांगितले जात आहे की मागच्या वर्षीच दोघांनी लग्न केले होते, लग्नाच्या बातम्यांवर विक्रम भट्ट यांच्याकडून काही अधिकृत माहिती मिळाली नाही आहे. विक्रम भट्ट यांनी काही तासांपूर्वीच सोनीच्या वाढदिवसानिमित्त तिच्यासोबत आपला एक फोटो शेयर केला आहे.

विक्रम भट्ट यांच्या लग्नाच्या बातमीवर महेश भट्ट ई-टाईम्सला म्हणाले आहे की हे लग्न लॉकडाऊन 2020 दरम्यान झाली होती. त्यांनी मला फोन केला होता आणि मला म्हणाले होते की, ‘बॉस माझे लग्न होत आहे आणि लग्नात येणाऱ्या लोकांची संख्या ही मर्यादित आहे आणि तसेच यावेळी कोविड पसरलेला आहे. मी तुमच्यावर ओझे नाही टाकणार. मी आमचे लग्न गुप्तपणे करणार आहे.’

विक्रम भट्ट यांचे नाव अगोदर देखील अनेक अभिनेत्रिंसोबत जोडले गलेले आहे. त्यांनी अदिती भट्ट सोबत पहिले लग्न केले होते मात्र सन 1988 मध्ये दोघांचा घटस्पोट झाला होता. विक्रम भट्ट यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. त्त्यांनी सन 1992 मध्ये चित्रपट ‘जानम’ पासून पदार्पण केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *