असा कसा ‘हा’ फोटोशूट ?? फोटो काढताना सर्वांसमोरच आपला पदर खाली पाडून अभिनेत्रीने दाखवला ब्रा !

या फोटोशूट केलेल्या फोटोजमध्ये मालविका नाकात नथ घालून आणि निळ्या रंगाच्या ट्युब ब्रा सोबत जीवघेण्या अंदाजात दिसत आहे. मालविकाने या लुकसोबत आपल्या केसांना मोकळे सोडले आहे. मालविका चित्रपटात आपल्या अदांनी तर प्रेक्षकांना घायाळ करतेच मात्र तीचे हे फोटोज देखील इंटरनेटवर आग लावत आहेत. अभिनेत्रीचा हा अंदाज खूपच व्हायरल होत आहे.

मालविकाने आपले हे फोटोशूट खेडेगावाच्या ठिकाणी केले आहे आणि यामागे तुम्ही कच्च्या भींती आणि खेडेगावाचा माहोल बघू शकता. या फोटोजला लाखो लाईक्स मिळाले आहेत. टिप्पण्यांबद्दल बोलायचे झाले तर टिप्पणी मध्ये लोकांनी मालविका ला अशाप्रकारचे फोटोज शेयर करू नये असे सांगितले. चाहते म्हणाले की त्यांना सत्यम शिवम सुंदरम चित्रपटाची आठवण येत आहे.

चित्रपटसृष्टीबद्दल बोलायचे झाले तर मालविकाने आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘पट्टम पोल’ नावाच्या चित्रपटापासून केली होती. या चित्रपटात तीच्या कामाचे खूप कौतुक केले गेले होते. मालविकाचा अभिनय एवढा दमदार होता की तिला हळू-हळू निरंतर काम भेटू लागले. यावेळेस मालविकाच्या कारकीर्दीचा ग्राफ हा वर-वर जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *