नवऱ्याला दिलेल्या सोडचिट्ठी नंतरचा समंथाचा पहिला बोल्ड फोटोशूट !!

समंथा रुथ प्रभु आणि नागा चैतन्य यांनी लग्नाच्या चार वर्षांनंतर जशी घटस्पोटाची घोषणा केली, तर चाहत्यांनी सोशल मीडियावर आपली चिंता व्यक्त करायला सुरुवात केली. या जोडीला चैसम नावाने द्देखील ओळखले जात होते. घटस्पोटानंतर सोशल मीडियावर पोस्ट शेयर करून आपल्या चाहत्यांना व माध्यमांना विनंती केली होती की खाजगीपणा राहूद्या. या दिवसात नागा चैतन्य आपल्या येणाऱ्या चित्रपटाला प्रमोट करत आहे, तर तसेच समंथा चित्रपट जगतापासून थोडीशी लांब गेलेली दिसत आहे.

पशुवैद्यकीय दवाखान्यातून जसा समंथाचा फोटो तिच्या पाळीव प्राण्यासोबत समोर आला, सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागली. फोटोमध्ये समंथाने मास्क लावलेला दिसत आहे. फोटोमध्ये समंथा पांढऱ्या रंगाच्या टॉप मध्ये आणि मिळत्या-जुळत्या ट्राउजर घातलेली दिसत आहे, ज्यामध्ये ती खूप मोहक दिसत आहे. घटस्पोटाच्या घोषणेनंतर हा समंथाचा पहिला पब्लिक लुक आहे असे आपण म्हणू शकतो. समंथाला पाळीव प्राणी खूप आवडतात.

जेव्हा तिच्या घटस्पोटाची कारवाही चालू होती त्यादरम्यान देखील समंथाने एका पाळीव कुत्राच्या पिल्लाला घरी आणले होते, ज्याचे नाव तिने साशा ठेवले आहे. ज्याला बघून असे बोलणे चुकीचे ठरणार नाही तो खरंच समंथाचा ताण कमी करतो. ती दोन पाळीव कुत्र्यांच्या पिल्लांची देखील देखभाल करते. समंथाने सांगितले होते की तिने जेव्हापासून कुत्र्याच पिल्लू हर्षला घरी आणल आहे, तो तिचे ताण कमी करणारा बनला आहे.

कामाबद्दल बोलायचे झाले तर समंथा पूर्णपणे जुनियर एनटीआर सोबत Evaru Meelo Koteeswarulu च्या हॉट सीटवर दिसण्यासाठी तयार आहे. या भागाला विजयादशमीच्या दिवशी प्रदर्शित केले जाईल. याव्यतिरिक्त समंथाने आपला येणारा चित्रपट ‘शकुंतल’ याचे डबिंग सुरु केले आहे, या चित्रपटाला गुनाशेखर दिग्दर्शित करत आहेत. एका वृत्ताबद्दल बोलायचे झाले तर द फॅमिली मैन 2 नंतर मधील उत्कृष्ट अभिनयानंतर समंथाला बॉलीवूड मधील चित्रपटाचे देखील ऑफर येत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *