आज्ञाधारक मुलगा ! ड्रग्स घेऊन बापाची इच्छा केली पूूर्ण

शनिवारी रात्री म्हणजेच दोन ऑक्टोंबर ला अं’मली पदार्थ नियंत्रण ब्यूरो (एनसीबी) ने मुंबईमधील एका रेव पार्टीत छापा मारला होता. या छापेमारी मध्ये एक मोठे नाव समोर आले आहे ते म्हणजे बॉलीवूड अभिनेता शाहरूख खान चा मुलगा आर्यन खान. असे म्हणले जात आहे की मुंबईमध्ये एक रेव पार्टी चालू होती, ज्यामध्ये ही छापेमारी केली गेली.

बॉलीवूड मधील दिग्गज अभिनेता शाहरुख खान चा मुलगा ला अं’मली पदार्थांच्या संदर्भात अं’मली पदार्थ नियंत्रण ब्यूरो च्या अधिकाऱ्यांनी तपासानंतर त्याला पकडल्या गेले. मुंबईमध्ये चालत असलेल्या रेव पार्टीत आर्यन खान चे देखील नाव समोर आले होते. याच दरम्यान शाहरुख चे एक मागील विधान खूप व्हायरल होत आहे, ज्यामधे शाहरुख म्हणाला होता की त्याला वाटते की त्याच्या मुलाने अं’मली पदार्थांचे सेवन करावे आणि असे प्रत्येक काम करावे जे मी माझ्या तरुणपणी केले आहे.

चित्रपटसृष्टीतील किंग खान शाहरुख 1997 मध्ये सीमी ग्रेवाल च्या टॉक शो मध्ये पोहचला होता. शाहरुख सोबत त्याची पत्नी गौरी देखील होती. काही काळापूर्वी आर्यनचा जन्म झाला होता. जेव्हा मुलाखतीत शाहरुखला त्याच्या मुलाबद्दल विचारल्या गेले, तर शाहरुख ने असे काही केले की त्याबद्दल कोणीच विचार करू शकत नव्हता. शाहरुख चे म्हणणे होते की जेव्हा आर्यन 3-4 वर्षांचा होऊन जाईल, तर ते त्याला म्हणतील की तू मुलींच्या मागे जाऊ शकतोस, अं’मली पदार्थ घेऊ शकतोस आणि सं’भोग करू शकतोस. शाहरुख म्हणला की हे चांगले होईल की आर्यन हे सर्व लवकर चालू करून देईल, जे मी करू नाही शकलो.

शाहरुख आर्यनबद्दल म्हणाला होता की तो एक वाईट मुलगा दिसावा आणि जर चांगल्या मुलासारखा दिसला तर तो त्याला घराच्या बाहेर काढेल. शाहरुख खान ने मजाक मध्ये म्हणलेल्या या गोष्टी सोशल मीडियावर आता खूप व्हायरल होत आहेत. आयपीएल मुळे सध्या शाहरुख दुबईत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *