चक्क योगा शिकवून कमावते 73 लाख!! अशा योगा पोझेसमुळे पुरुष उधळतात पैसे…

योगाचा जन्म भारतात झाला. शतकानुशतके भारतातील रूषींनी योगाचा अभ्यास केला आहे. या माध्यमातून त्यांंना केवळ शारीरिकदृष्ट्या नाही तर त्यांंना मानसिक शांतीही मिळत असे. आज भारतच नाही तर जगातील अनेक देशांमध्ये योगाचा अभ्यास केला जात आहे. परदेशात बरेच लोक योगाभ्यासाद्वारे स्वत: ला तंदुरुस्त ठेवत आहेत. केवळ आरोग्यच नाही तर ते योगामधूनही भरपूर पैसेही कमवत आहेत.

सोशल मीडियावर योगगुरूबद्दल बरीच चर्चा आहे. ही योग टीचर कोणत्या देशाची आहे, याचा खुलासा अद्याप झालेला नाही, परंतु तीची ऑनलाइन विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. एम्बर स्वी’टहा’र्ट या नावाने योगाध्यापिकाकडून योग शिकण्यासाठी विशेषत: पुरुषांमध्ये खूप उत्साह आहे. एम्बर ऑनलाइन योगा वर्ग देेते. परंतु या वर्गांसाठी तिच्याकडे कोणतीही वैयक्तिक साइट नाहीये. ती ए’ल्ड’रर साईट ओ’न्ली फॅ’न्स वर योगा शिकवते. यामध्ये, विशेषत: सं’भोगा’शी संबंधित पोझेस आणि महिलांना समाधानी करण्यात मदत करणारे आसने शिकवले जातात.

एम्बर अनेक वर्षांपासून लोकांना योग शिकवत होती. परंतु कोरोना विषाणूमुळे, काही काळानंतर तीची कमाई थांबली. ति योगासने घेण्यास आसक्षम होती. यामुळे अशा वेळी तीने ओ’ल्डफा’न्स या प्रौ’ढ सा’इटवर खाते तयार केले. या साइटवर, तीने लोकांशी हॉ’ट योग आसनांचे फोटो आणि लैं’गि’क सं’बं’धातील आसन सामायिक करण्यास सुरवात केली. लवकरच एम्बर इतकी प्रसिद्ध झाली की तिची कमाई लाखोंपर्यंत पोहोचली.

एम्बरने तिचा अनुभव लोकांशी शेअर केला. ती म्हणाली की लॉकडाऊनमुळे एक वेळ अशी आली की जेव्हा तीच्याकडे पैसे नव्हते. अशा वेळी तीने या साइटवर एक खाते तयार केले. तिने महिलांच्या लैं’गि’क समस्यांकडे लक्ष केंद्रित केले आणि त्यासंबंधित पोझेससह तिचे फोटो पोस्ट करण्यास सुरवात केली. लवकरच तीचे लाखो फॉलोवर झाले. व हे फॉलोवर या चित्रांच्या बदल्यात एम्बरला बरीच रक्कम देतात. एम्बर या प्रवासाचा आनंद घेत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *