अरबाज खानच्या प्रियसीचा बघायला मिळाला बिकिनी लुक, फोटो बघून तुम्हाला देखील पडेल भुरळ…

इटालियन सुपर मॉडेल पासून ते बी-टाऊन अभिनेत्री झालेली जॉर्जिया एंड्रीयानी आपल्या फोटोमुळे, व्हिडियोजमुळे आणि आपल्या नृत्याने नेहमी चर्चेत राहते. हल्लीच अभिनेत्रीने आपल्या इंस्टाग्राम खात्यावर लाख फॉलोवर्स पूर्ण केले होते आणि तिने हा प्रसंग वर्चुअल फेस्ट सारखा साजरा केला होता. जॉर्जिया एंड्रीयानी चा बरोबर फिगर ही तिची ओळख आहे.

जॉर्जिया एंड्रीयानीने इंस्टाग्रामवर एक व्हिडियो पोस्ट केला आहे, जो सोशल मीडियावर खूप चालत आहे. अभिनेत्रीने या व्हिडियोमध्ये बोहो प्रिंटची मोनॉकिनी घातली आहे. ती समुद्रकिनारी खूप मस्ती करताना दिसत आहे. व्हिडियोमध्ये अभिनेत्रीने मागे ‘गोवा वाले बीच पे…’ हे गाणं लावल आहे. अभिनेत्री या व्हिडियोमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

जॉर्जिया एंड्रीयानी ने हा व्हिडियो शेयर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘बीच मोड ऑन’. व्हिडियो बघून स्पष्टपणे समजत आहे की अभिनेत्री फोटोशूटसाठी बीचवर गेली आहे. ती बीचवर वाळू वर बसून बोल्ड पोज देत आहे. बीचवर पळताना देखील ती दिसत आहे. जॉर्जियाचा अंदाज लोकांना खूप आवडत असतो आणि आता देखील तेच झाले आहे.

जॉर्जिया च्या कामाबद्दल बोलायचे झाले तर हल्लीच मिका सिंह सोबत म्युझिक सिंगल ‘रूप तेरा मस्ताना’ मध्ये दिसली होती. हे गाणं खूप पसंत केले गेले आहे. याव्यतिरिक्त जॉर्जिया लवकरच श्रेयश तळपदे सोबत एका चित्रपटाने बॉलीवूड मध्ये पदार्पण करण्याच्या तयारीत आहे तसेच शहनाज गिलचा भाऊ शहबाज सोबत देखील तिचे गाणे प्रदर्शित झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *