अजय देवगनमुळे ‘ही’ अभिनेत्री आहे गरोदर ?? म्हणाली, लॉकडाऊन मध्ये झाले असे कांड !!

बॉलीवुड अभिनेता अजय देवगण चा चित्रपट ‘दृश्यम’ मध्ये मुख्य भूमिका साकारलेली श्रिया सरन आपल्या आयुष्यातील एक मोठा खुलासा केला आहे. मागील काही काळापासून तीच्या खाजगी आयुष्याबद्दल खूप बातम्या समोर येत होत्या मात्र तिने आता या अफवांचे खंडन करत एक मोठा खुलासा केला आहे.

खरंतर, श्रिया सरन लॉकडाऊन दरम्यान सन 2020 मध्येच आई झाली होती. मात्र तिने आता या गोष्टीचा खुलासा चाहत्यांसमोर केला आहे. श्रिया ने आपल्या इंस्टाग्राम खात्यावरून एक व्हिडिओ देखील शेयर केला आहे ज्यामधे ती आपल्या पती व मुलीसोबत दिसत आहे.

श्रिया ने कॅप्शन मध्ये लिहिले आहे की, ‘नमस्कार मित्रांनो,’ सन 2020 मध्ये माझे क्वारींटाइन खूपच सुंदर आणि मजेशीर राहिले. जेव्हा संपूर्ण जग एका वेगळ्या प्रकारच्या उथल-पुथल वरून जात होते आपले जग बदलत होते.’

श्रिया ने आपल्या पोस्टमध्ये सांगितले की, ‘ आमचे आयुष्य साहस, उत्सुकता आणि शिकवणीने भरलेले होते. आम्हाला याच दरम्यान भेट म्हणून एक परी मिळाली. आम्ही देवाचे धन्यवाद करतो!’ सन 2018 मध्ये श्रिया ने राजस्थान मध्ये लग्न केले होते.

कामाबद्दल बोलायचे झाले तर श्रिया सरन दक्षिणात्य चित्रपटातील खूपच लोकप्रिय अभिनेत्री आहे, तथापि भारतात तिने काही मोजकेच चित्रपट केले आहेत. मात्र ज्या चित्रपटात ती दिसली त्या चित्रपटांनी चांगला धंदा केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *