‘आई मला घ्यायला आली आहे’!! या अभिनेत्यांचे शेवटचे बोल वाचून तुमचे  डोळे देखील पाणवतिल,’…

2020 हे वर्ष फिल्म इंडस्ट्रीसाठी खूप वाईट होते. या वर्षात इंडस्ट्रीमाधील अनेक दिग्गजांनी जगाला नि रो-प दिला. यामुळे चाहते खूप नि-रा श झाले. काही कलाकारांनी तारुण्यातच हे जग सोडले. तथापि, काही कलाकारांनी त्यांच्या शेवटच्या शब्दांनी लोकांचे डोळे ओलावले. या लेखात आम्ही आपल्याला इंडस्ट्रीच्या निवडक कलाकारांबद्दल सांगू, ज्यांचे शेवटचे शब्द अद्याप चाहत्यांच्या डोळ्यांना पाणी आनन्यासाठी पुरेसे आहेत.

इरफान खान– बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता इरफान खान याचेही रुषी कपूरच्या, अवघ्या एक दिवस आधी नि-धन झाले. इरफान खान याचेही क र्क रो गाने नि-धन झाले. इरफानने क-र्करो-गावर विजय मिळविला होता, परंतु अचानक २ एप्रिलला त्याची प्रकृती खालावली आणि २ एप्रिल रोजी त्यानी अ खेरचा श्वास घेतला. विशेष म्हणजे इरफान खानच्या मृ -त्यू च्या काही दिवस आधी त्याच्या आईचा मृ- त्-यू झाला. आईच्या जाण्याने त्याला खूप वाईट वाटले. जेव्हा इरफानला रुग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हा त्याने शेवटी त्याच्या आईसाठी विचारणा केली होती, अ म्मा इथेच आहे, ती मला घ्यायला आली आहे. ती माझ्या खोलीतच आहे, ती मला घ्यायला आली आहे, पाहा ती माझ्या शेजारी च बसली आहे.

रुषी कपूर – 30 एप्रिलला रुषी कपूरने या जगाला निरोप दिला. रुषी कपूर क-र्करो- गासारख्या आजाराशी झुं ज देत होते आणि त्यामुळे ते ल ढा-ई हरले. 30 एप्रिल रोजी त्याने जगाला अ-ल्वि दा केल्याने चाहत्यांना वाईट वाटले. रुषीने जग सोडण्यापूर्वी त्याने चाहत्यांसाठी शेवटचे ट्विट शेअर केले होते. रुषी कपूर ने लिहिले होते की, मी माझ्या सर्व भाऊ-बहिणींना विनंती करतो की हिं,सा,द गड फे क किंवा ह त्-ये सारखे कोणतेही कृ त्य करु नका, असे सर्वान्ना आवाहन करतो. डॉक्टर, परिचारिका,मध्यम कर्मचारी आणि पोलिस सर्व जण आपणा सर्वांना वाचवण्यासाठी आपला जीव धोक्यात घालत आहेत. आपन सर्वजण को रो ना वि षा णू,ला हारवु शकतो..जय हिंद..!!

राजेश खन्ना- राजेश खन्ना बॉलीवूडचा पहिला सुपरस्टार होता. त्याची शैली, त्याचा अभिनय सर्वांना भु र ळ घालते. राजेश खन्ना यानी कदाचित बॉलिवूडमध्ये जास्त वेळ घालवला नसेल, परंतु त्याने आपली छाप पाडली आहे राजेश खन्ना यांनी 18 जुलै 2012 रोजी या जगाचा नि रोप घेतला. हे जग सोडून जाण्यापूर्वी राजेशने लहान शब्दात बरेच काही सांगितले होते. तो कलाकारांच्या शैलीत म्हणाला, टाइम अप, पॅ क अप!

किशोर कुमार– अभिनेता, गायक आणि संगीत दिग्दर्शक किशोर कुमार अवघ्या 58 वर्षांत हे जग सोडून गेला. किशोर कुमार आपल्या शेवटच्या वेळी म्हणाला, ‘मी ठीक आहे, पण जर तुम्ही डॉक्टरांना बोलावले तर मला हृदय वि का राचा झ टका येईल’, किशोर कुमारचे चार लग्न झाले होते, त्यापैकी एक मधुबालासुद्धा त्याची पत्नी होती.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.