20 लोकांसोबत ‘ ही ‘ अभिनेत्री होती चादरी मध्ये..!! म्हणाली- ‘ वेळेवर भेटले मला पैसे..’

अभिनेत्री गहना वशिष्ठ आता देखील नेहमी आपल्या बोल्ड फोटोशूट चे फोटोज् शेयर करत राहते. मात्र यावेळेस गहना ने चक्क आपले न्यूड फोटोज् शेयर केले आहेत. अभिनेत्रीने इंस्टाग्राम खात्यावर आपले हे फोटोज् शेयर केले आहेत ज्यामध्ये ती पूर्णपणे न्यूड आहे आणि स्वतः ला पांढऱ्या रंगाच्या चादरीत गुंढाळले आहे. अभिनेत्रीचे हे फोटोज् खूप व्हायरल होत आहेत.

हे फोटोज् शेयर करताना गहना ने खूप लांब कॅप्शन लिहिले आहे आणि यामध्ये तिने सांगितले आहे की यादरम्यान ती नशेमध्ये नव्हती. अभिनेत्रीने लिहिले की- ‘ या फोटोशूट दरम्यान ना मी काही पिले होते आणि ना माझे काही यौन शोषण झाले होते.’ अभिनेत्रीने कॅप्शन मध्ये लिहिले आहे की या फोटोशूट चे पैसे देखील तिला वेळेवर मिळाले होते. तिने सांगितले की या फोटोशूट दरम्यान हयात रीजेंसी हॉटेलमध्ये 20 लोकं उपस्थित होते.

गहना ने लिहीले- ‘ मी पूर्णपणे जागरूक होते. मी रिक्षात सेटवर पोहचली होते. परत सुद्धा मी रिक्षानेच आली होती. हे माझ्यासाठी पूर्णपणे सुरक्षित होते. माझे काहीच यौन शोषण नाही झाले आहे तसेच मी काही पिलेली देखील नव्हती. गहना वशिष्ठ ची वेब सिरीज ‘ गंदी बात ‘ देखील खूप लोकप्रिय झाली होती. या सिरीज चे अनेक नवीन सीजन बनवले गेले होते आणि खूप चर्चेत देखील राहिले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *