एखाद्या राजवाड्यापेखा कमी नाही अभिनेता व प्रसिद्ध चित्रपट निर्मिता अजय देवगण चा बांगला आहे प्रचंड श्रीमंत!!

अजय देवगणच्या मैदान या बहुप्रतिक्षित चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे. पुढील वर्षी म्हणजेच 2021 मध्ये 20 ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित होईल. भारतीय फुटबॉलच्या गोल्डन इरावर आधारित हा चित्रपट यापूर्वी ऑगस्ट 2021 मध्ये प्रदर्शित होणार होता पण आता पुढच्या वर्षी प्रदर्शित होईल. या चित्रपटात अजय देवगणसोबत दक्षिण ची अभिनेत्री प्रियामनी ही दिसणार आहे.

चित्रपटात अजय देवगन फुटबॉल प्रशिक्षक म्हणून दिसणार आहे. अजय देवगणच्या जीवनशैलीचे स्वभाव खूप लाजाळू आहे. अजय देवगन मुंबईच्या पॉश एरिया असलेल्या जुहूमध्ये कुटूंबासह राहतो. येथे त्यांचा स्वतःचा बंगला आहे, ज्याचे ‘शिव शक्ती’ असे नाव आहे.

अजय देवगन आणि काजोलच्या बंगल्यांमध्ये लाकडी काम झाले आहे. तसेच घराच्या भिंती पांढर्‍या पेंट केल्या आहेत. तसेच घराच्या भिंती सुंदर रंगवल्या आहेत. काजोलच्या घरात पांढर्‍या आणि तपकिरी रंगाचे लाकडी सामान आहेत. पांढर्‍या रंगाचे फर्निचर आणि लाईट कलर चे पडदे घरास भव्य स्वरूप देतात.अजय देवगणचा मुंबईतच नव्हे तर जगातील सर्वात महागडे शहर असलेल्या लंडनमध्येही खासगी विला आहे.

लंडनमधील पार्क लेन परिसरातील आलिशान विलाची किंमत जवळपास 54 कोटी रुपये आहे. अजय देवगन बहुतेकदा येथे कौटुंबिक सुट्टीसाठी जा तो.अजय देवगण स्वत: चे प्रॉडक्शन हाऊस अजय देवगण फिल्म्स या नावाने आहेत. त्याच्या कंपनीचे मूल्य सुमारे 100 कोटी रुपये आहे. प्रॉडक्शन हाऊस ने काजोलचा ‘हेलिकॉप्टर ईला’ हा चित्रपट बनविला आहे.

काजोल घराच्या बाल्कनीतून मुंबई शहर बघते तर, दुसर्‍या बाजूला अजय देवगण.काजोल शूटिंगपासून मुक्त, झाल्यावर फावला वेळ घरी घालवत असे.काजोलने शाहरुख खानची पत्नी गौरीसोबत तिच्या घरी सेल्फी काढली.घरी फोटोशूट करताना काजोल या स्टाईलमध्ये दिसली.
काजोलने आई तनुजा सोबत तिच्या घरी मजा घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published.