बीएमडब्ल्यू सारख्या गाड्यांमध्ये फिरतात तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील ‘अय्यर भाई ‘ , जाणून घ्या त्यांच्या खाजगी जीवनाबद्दल..

 

गोकुलधाम सोसायटीचे वैज्ञानिक श्रीमान अय्यर यांना चाहते खूपच पसंत करतात. जेठालाल सोबत त्यांचे भांडणे, एकमेकांना चिडवणे, बबीता च्या हो मध्ये हो मिळवणे चाहत्यांना त्यांचे प्रत्येक रुप आवडते.

तारक मेहता का उल्टा चष्मा : मालिका तारक मेहता का उल्टा चष्मा मधील ‘ अय्यर भाई ‘ ला तर तुम्ही ओळखता, ज्यांची खूपच सुंदर पत्नी आहे बबीताजी. गोकुळधाम सोसायटीचे वैज्ञानिक श्रीमान अय्यर यांना चाहते खूपच पसंत करतात. जेठालाल सोबत त्यांचे भांडणे, एकमेकांना चिडवणे, बबीता च्या हो मध्ये हो मिळवणे चाहत्यांना त्यांचे प्रत्येक रुप आवडते.

तनुज महाशब्दे हे तारक मेहता मधील अय्यर यांची भूमिका साकारत आहेत. तनुज हे मालिकेत आपले दाक्षिणात्य भूमिकेला असे सादर करतात की त्यांच्या काही चाहत्यांना माहितीच नाही आहे की ते दक्षिणेकडचे नाही तर महाराष्ट्राचे आहेत.

तनुजा हे तारक मेहता मलिकेसोबत खूप काळापासून जोडलेले आहेत. ‘ अय्यर भाई ‘ या मालिकेच्या माध्यमातून लाखांमध्ये कमाई करतात. तनुज यांच्या कमाई बद्दल बोलायचे झाले तर ते प्रत्येक भागाचे 50000 रुपये घेतात. पत्रकारांनुसार तनुज यांचे नेट वर्थ हे 2 मिलियन डॉलर आहे. सुंदर

तनुज यांच्या कडे चकचकीत BMW 3 ही गाडी सुद्धा आहे. ‘ अय्यर भाई ‘ सारखे तनुज यांच्याकडे सुद्धा सर्व काही आहे. परंतु बबीता सारखी पत्नी अजून त्यांच्या जीवनात यायची बाकी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.