बॉलिवूड अभिनेत्रींनी फॅशनच्या नावाखाली ओलांडल्या सर्व मर्यादा , सोशल मीडियावर झाल्या होत्या ट्रोल!!

बॉलिवूड अभिनेत्री आपल्या फॅशन आणि ग्लॅमरस स्टाईलसाठी ओळखल्या जातात. तिने घातलेली प्रत्येक गोष्ट फॅशन ट्रेंड बनते. प्रत्येक मुलगी त्यांची शैली कॉपी करण्याचा प्रयत्न करत असते. परंतु कधीकधी या अभिनेत्री फॅशनच्या नावाखाली असे कपडे परिधान करतात जी कोणतीही सामान्य मुलगी परिधान करण्याचा विचार करू शकत नाही.

ऐश्वर्या राय
ऐश्वर्या राय आता बहुतेक ट्रेडिशनल ड्रेसमध्ये दिसते. पण लोक आजही तीने चित्रपट महोत्सवात परिधान केलेेल्या कपड्यांना विसरले नाहीत. ऐश्वर्याला कान फेस्टिव्हलमध्ये नीता लुल्लाने डिझाइन केलेल्या बॅकलेस आणि डिव्हीलिंग ड्रेसमध्ये स्पॉट केले होते.तीचा लूक सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. ज्यानंतर चाहत्यांनी तीच्यावर खूप टीका केली होती.

प्रियंका चोप्रा
प्रियंका चोप्रा हे बॉलीवूडबरोबरच हॉलीवूडमधील एक प्रसिद्ध नाव आहे, निक जोनासशी लग्नानंतर ती अधिक बोल्ड स्टाईलमध्ये दिसली होती. प्रियंका चोप्राचा ग्रॅमी अवॉर्ड्स लूक खूप चर्चेत राहिला होता. तिचा ड्रेस पाहिल्यानंतर तिच्या चाहत्यांनी तिच्यावर कडक टीका केली होती. प्रियंका चोप्राने जो ड्रेस घातला होता, त्याच्या नेव्हलपर्यंत नेकलाइन होती. तिचा ड्रेस खूपच रेविलिंग दिसत होता. यामुळे लोकांनी सोशल मीडियावर तिला खूप ट्रोल केले होते.

मलायका अरोरा
मलायका अरोरा सुरुवातीपासूनच तिच्या बोल्ड स्टाईलसाठी ओळखली जाते. फॅशनच्या नावाखाली ती बर्‍याचदा वेगवेगळ्या स्टाईल कॅरी करतांना दिसते. तथापि, एका अ‍ॅवॉर्ड फंक्शनमध्ये परिधान केलेला तिचा ड्रेस इतका बोल्ड आणि रेविलींग होताा, की ते पाहून प्रत्येकजण आश्चर्यचकित झाला होता. मलायकाने आडविकने डिझाइन केलेले डीप नेकलाइन कट गाऊन घातले होते.

तारा सुतारिया
तारा सुतारिया ला इंडस्ट्रीमध्ये येऊन जास्त वेळ झाला नाही. पण तिच्या बोल्ड लुकमुळे ती चर्चेत आली होती. पार्टीच्या वेळी तारा सुतारियाने ट्यूब टॉपसह मिनी स्कर्ट घातला होता. यासोबतच तिने ब्लाऊज कॅरी केले होते.. ताराचा हा लूक खूपच बोल्ड दिसत होता. ताराकडून हा लूक कोणालाही अपेक्षित नव्हता. आणि याच कारनामुळे सोशल मीडियावर तिच्या या ड्रेससाठी तिच्यावर जोरदार टीका केली होती.

नुशरत भरुचा
नुसरत भरुचाच्या कार्यक्रमादरम्यान बोल्ड लूक पाहून सर्वांचे डोळे फाटले होते. नुसरत ग्रीन कलरच्या वन शोल्डर गाउनमध्ये इव्हेंटमध्ये आली होती. तीच्या गाऊनची खास गोष्ट म्हणजे, साईड पासून अप्पर वेस्ट पर्यंत कट केलेे होते. ज्यानंतर ड्रेसचे दोन्ही भाग लेदर बेल्टला जोडले गेलेले होते. त्या गाऊनमध्ये नुसरतच्या वेस्टवरील टॅटूसुद्धा स्पष्ट दिसत होता. तिचा हा लूक खूप व्हायरल झाला होता.

Leave a Reply

Your email address will not be published.