रुषी कपूरची शेवटची इच्छा अपूर्ण ते अपूर्णच राहिली,आलिया ठरली करण!!

रुषी कपूरच्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या, परंतु त्याची एक इच्छा होती की, रणबीर कपूरने लवकरात लवकर सेटल व्हावे. रुषीची तब्येत पाहिल्यानंतर लवकरच रणबीर कपूर आपली गर्लफ्रेंड आलिया भट्टसोबत लग्न करणार असल्याच्या बातम्याही आल्या आहेत पण असं काही घडलेल नाही.

तसेच, रणबीरच्या लग्नाखेरीज रूषी कपूरला दुसर्‍या व्यक्तीच लग्न करायचं होतं आणि तो म्हणजे रणबीर आणि आलियाचा मित्र अयान मुखर्जी. रुषीला रणबीर आणि आलियाचं लग्न लवकर व्हावे, व अयाननेही लवकरात लवकर घोडीवर चढाव.

वर्ष 2018 मध्ये रूषी कपूरने आपल्या ट्विटर हँडलवरून एक फोटो शेअर केला आहे ज्यात रणबीर कपूर त्याचा बेस्ट फ्रेंड फिल्ममेकर अयान मुखर्जीसोबत दिसत आहे. रूषी कपूरने तो फोटो शेअर करताना लिहिले आहे की, ‘बेस्ट फ्रेंड्स! आता दोघं लग्न का करत नाहीत? वेळ आली आहे.

रणबीर कपूर आणि अयान मुखर्जी यांनी ‘वेक अप सिड’ चित्रपटात एकत्र काम केले आहे. हा चित्रपट अयानने दिग्दर्शित केला होता आणि येथूनच दोघांची मैत्री सुरू झाली होती. अयान आणि रणबीर दोघेही एकमेकांच्या मागे एकत्र उभे राहिलेले दिसतात. बर्‍याचदा दोघेही एकत्र सुट्टीवर जातात, ज्यांची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

आलिया भट्ट रणबीरसोबत त्याच्या कठीण काळात उभी राहिली आहे. गेल्या वर्षी रूषी कपूरने या जगाला निरोप दिला. या दरम्यान आलिया भट्ट नेहमीच रणबीरसोबत दिसली. इतकेच नाही तर ती रणबीरच्या कुटूंबाचीही खास काळजी घेत होती. काही काळापूर्वी रणबीरने आलियासोबतच्या आपल्या लग्नाबद्दल बोलले होते की कोरोना महामारी आली नसती तर त्याचे आणि आलियाचे लग्न तेेव्हाच झाले असते.

Leave a Reply

Your email address will not be published.