काय??बहीण पूजा आणि वडील महेश भट्ट यांची आपत्य आहे आलिया??स्वतः आलियानेच याचा खुलासा केला….

बॉलिवूडमध्ये बर्‍याच अभिनेत्री आहेत ज्या त्यांच्या कामाबद्दल खूप चर्चेत असतात. त्याचबरोबर काही अभिनेत्री अशा आहेत की ज्या त्यांच्या कामाव्यतिरिक्त वैयक्तिक जीवबद्दल चर्चेत राहतात. पूजा भट्ट देखील अशाच अभिनेत्रींपैकी एक आहे की जिचे वैयक्तिक आयुष्य खूप अशांत होते. दिग्दर्शक महेश भट्टची मुलगी पूजा वयाच्या 17 व्या वर्षी डॅडी या चित्रपटासह पडद्यावर आली होती.

वडील आणि मुलीचे नाते या जगातील पवित्रतेचे एक अद्भुत चिन्ह आहे. तथापि, पूजा भट्ट आणि तिचे वडील महेश भट्ट यांचे नाते बरेच संशयाने पाहिले जाते. एका मासिकासाठी पूजा भट्ट आणि महेश भट्ट यांनी असे चित्र काढले होते की त्यानंतर त्यांच्या अफेअरबाबत बरीच चर्चा रंगली होती. या वादामुळे केवळ हा फोटोच नाही तर तिचे वडील महेश भट्ट ने केलेल्या विचित्र वक्तव्यांमुळे पूजा भट्टला बराच सामना करावा लागला होता.

जेव्हा या फोटोवर बरीच खळबळ झाली होती, तेव्हा मुलाखतीत हे शांत करण्यासाठी पूजा भट्टने हे देखील म्हटले होते की पूजा भट्ट जर त्याची मुलगी नसती तर तिने त्याच्या बरोबर लग्न देखील केले असते. तसेच मॅगझिनच्या टॉप स्टोरीमधील महेश भट्ट च्या विधनात लिहिले आहे की, “जर पूजा माझी मुलगी नसती तर मला तिच्याशी लग्न करायला आवडले असते.”

महेश भट्ट आणि पूजा भट्टच्या अफेअरच्या वृत्तामुळे आलिया भट्टही प्रभावित झाली आहे. खरं तर, पूजा भट्ट आणि महेश भट्ट यांची मुलगी आलिया भट्ट असल्याचा अनेकांचा अंदाज देखील आहे. खरं तर, जेव्हा आलिया भट्टने स्टुडंट ऑफ द इयरच्या प्रमोशन दरम्यान करण जोहरच्या शो वर म्हटलंं होत की ‘मी महेश भट्ट आणि पूजा भट्ट यांची मुलगी आहे’ असं म्हटलं तेव्हा याचा व्यापक प्रसार झाला प्रत्येक प्रमुख माध्यम समूहाने हे विधान एक शीर्षक म्हणून छापले होते.

पण ‘२ स्टेट्स’च्या बढतीदरम्यान जेव्हा आलिया भट्ट ला या अफवांबद्दल प्रश्न विचारले गेले तेव्हा ती म्हणाली,’ मला माझ्या वडिलांच्या दुसर्या लग्नाबद्दल विचारले गेले आणि मी म्हणाले की, या गोष्टीने मला लहानपणी कधीच प्रभावित केले नाही. तसेच दुसरी गोष्ट ही लिहिलेली होती की, मी महेश भट्ट आणि पूजा भट्ट यांची कन्या आहे.

पूजा भट्ट एकेकाळी बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी आणि आकर्षक अभिनेत्री होती. तथापि, अभिनेता रणवीर शोरेसोबत तिचे संबंध बरेच दिवस चालले. दोघेही प्रथम एकमेकांचे चांगले मित्र झाले आणि थोड्याच काळात त्यांची मैत्री प्रेमात बदलली. बातमीवर विश्वास ठेवल्यास दोघेही काही काळ लाव्ह इन रिलेशनशिपमध्येही होते.

पूजा भट्टला जेव्हा रणवीर शोरे सोडून गेला तेव्हा तिला मनीष माखीजाच्या रूपाने एक लाइफ पार्टनर भेटला. लोक मनीष माखीजा ला उद्धम सिंग नावाने ओळखत असत. मनीषचे मुंबईत एक रेस्टॉरंट आहे त्याशिवाय तो एक अतिशय प्रसिद्ध व्हीजे आहे. मनीष आणि पूजा एकमेकांना भेटले, नंतर प्रत्येक कथेप्रमाणे या दोघांनाही एकमेकांच्या प्रेमात पडले.

Leave a Reply

Your email address will not be published.