पती, चित्रपट, सीरिअल ,काहीच नसतानाही कासकाय आरामदायक आयुष्य जगते अभिनेत्री करिष्मा?कामाईची दुसऱ्या उपाय जाणून थक्क व्हाल!!

हिंदी चित्रपटसृष्टीची नामांकित अभिनेत्री करिश्मा कपूर तिच्या चित्रपटांबद्दल आणि तिच्या सर्वोत्कृष्ट अभिनयाबरोबरच वैयक्तिक आयुष्याबद्दल चर्चेत राहिली आहे. करिश्मा कपूर ने 90 च्या दशकात बॉलिवूडवर राज्य केले होते. करिश्मा कपूर बर्‍याच दिवसांपासून चित्रपटांपासून दूर आहे. ती सध्या आपल्या दोन मुलांसह मुलगी समायरा आणि मुलगा कियानराज कपूर यांच्यासह मुंबईत राहत आहे. करिश्मा कपूरने 2003 मध्ये बिझनेसमन संजय कपूरसोबत लग्न झाले होते.

नवऱ्याला घटस्फोट दिल्यानंतर करिश्माला समायरा आणि मुलगा कियानराज या दोन्ही मुलांनाची कस्टडी मिळाली. करिश्मा तिच्या दोन्ही मुलांची चांगली काळजी घेत आहे. तथापि, तिच्या चाहत्यांच्या मनात हा प्रश्न वारंवार येतो की, करिश्मा यापुढे चित्रपटांमध्ये काम करत नाही आणि ती लक्झरी आयुष्य जगते, मग ती या गोष्टीची देखभाल कशी करते?

तिचा व तीच्या मुलांच्या खर्चाचे पैसे कुठून येतात? संजय आणि करिश्माचा घटस्फोट झाला असला तरीही संजय त्यांच्या दोन मुलांची पूर्ण काळजी घेतो. मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही मुलांचा संपूर्ण खर्च संजय उचलतो. घटस्फोटाच्या वेळी मुलांची फाइनेंशियलची जबाबदारी संजयला मिळाली होती.

जेव्हा संजय आणि करिश्माचा घटस्फोट झाला, तेव्हा संजयने करिश्माला पोटगी म्हणून भरमसाठ रक्कम दिली होती. संजय आणि करिश्मा कपूर यांंचा घटस्फोट देखील बॉलिवूडमधील सर्वात महागड्या घटस्फोटांपैकी एक आहे. करिश्मा आज ज्या फ्लॅटमध्ये आपल्या मुलांसमवेत मुंबईत राहत आहे, तो फ्लॅट संजयच्या वडिलांचा होता. घटस्फोटानंतर हा फ्लॅट करिश्मा ला मिळाला.

करिश्माला दरमहा दहा लाख रुपये व्याज मिळते…
करिश्मा कपूर चित्रपटात सक्रिय नसूनही व घटस्फोट असूनही तिला दरमहा लाखो रुपये येतात. संजयने आपल्या दोन मुलांच्या नावावर 14 कोटी चे बाँड्स खरेदी केले होते, ज्याचे व्याज दरमहा करिश्माला 10 लाख रूपये भेटतात.

घटस्फोटानंतरही करिश्माला मुलांचा ताबा मिळाला आहे, पण दोन्ही मुले त्यांचे वडील संजय च्या अगदी जवळ आहेत. असं म्हणतात की सुट्टीच्या काळात हे आपल्या पापा कडे राहण्यासाठी दिल्लीत जातात. विशेष म्हणजे, जेव्हा समायरा आणि मुलगा कियानराज आपल्या वडिलांसोबत राहण्यासाठी दिल्ली येथे जातात आणि त्यांच्याबरोबर परदेशात सुट्टी घालवतात , तर संजयही आपल्या मुलांना भेटण्यासाठी मुंबईत येतो. संजय कपूर बर्‍याचदा दोन्ही मुलांसमवेत मुंबईत वेळ घालवताना दिसतो.

Leave a Reply

Your email address will not be published.