तब्बल तीन वर्षांनंतर श्रीदेवीच्या मृ’त्यूबद्दल झाला हा खुलासा!!वाचून चकित व्हाल…

बॉलिवूडची चांदनी म्हणून ओळखली जाणारी श्रीदेवीने अचानक जग सोडले, तिच्या जाण्याने सर्वांना खूप वाईट वाटते. आजही लोक ति परत येण्याची वाट पाहत आहेत, पण सत्य हे आहे की आता ती परत येणार नाही, तसेच तिच्या चाहत्यांच्या आठवणीत ती कायम आहे. दरम्यान, श्रीदेवींवर एक पुस्तक लिहिले गेले आहे, पुस्तकाच्या लेखकाने एक खोल रहस्य उघडले आहे, त्यामुुळे सर्वांच्या नजरा पुन्हा एकदा ओलावल्या आहेत.

बॉलिवूडच्या चांदनी वर एक पुस्तक लिहिले गेले आहे, ज्याचे नाव आहे ‘श्रीदेवी : द एटरनल स्क्रीन गॉडेस’ असे आहे. हे पुस्तक लिहिणाऱ्या लेखकाने त्याचे मन बदलले होते, पण आता त्यानी हे पुस्तक पूर्ण केले आहे, त्यातून एक मोठा खुलासा समोर येत आहे.

श्रीदेवीः द इटरर्न स्क्रीन गॉड्स’ चे लेखक सत्यार्थ नायक ने माध्यमांशी बोलताना एक मोठे विधान केले आहे. सत्यार्थ नायक म्हनाला की हे पुस्तक पूर्ण करण्यासाठी श्रीदेवींना भेटण्याची त्याची इच्छा होती, त्यासाठी त्यानी तीच्याकडे वेळही मागितला होता.

तथापि, त्यावेळी श्रीदेवीने त्याला सांगितले की तिची मुलगी कोणत्या तरी चित्रपटात व्यस्त आहे, त्यानंतरच वेळ देऊ शकेल. एकंदरीत, जान्हवी कपूर धडक या चित्रपटाच्या रिलीजनंतर श्रीदेवी सत्यार्थींशी चर्चा करणार होती, परंतु त्याआधीच हे जग सोडून गेली, यामुळे लेखक खूप दुःखी झाला आणि त्यानी पुस्तक न लिहिण्याचा विचार केला परंतु आता त्यानी हे पुस्तक लिहिले आहे.

सत्यार्थ बोलतो की त्याला श्रीदेवीला भेटायचे होते आणि काही तरी गुपित बोलायचे होते, पण त्याआधी श्रीदेवी या जगाचा निरोप घेतला. अशा परिस्थितीत, त्याने हे पुस्तक आता लिहिले आहे, परंतु त्यात असे काहीही नाही, जे पूर्वीचे असते.

एकंदरीत श्रीदेवीशी बोलल्यानंतरच त्याला हे पुस्तक लिहायचे होते, परंतु ती ईतक्या लवकर हे जग सोडून जाईले हे काय माहित. तसेेच त्याने श्रीदेवींकडून वचन देखील घेतले होते पण ते म्हणतात की देवाचा बोलावा आला की कोणतेही वचन पूर्ण नाही होत.

या पुस्तकाच्या लेखकाचे म्हणणे आहे की या पुस्तकातून त्याने आपल्या आवडत्या अभिनेत्रीला श्रद्धांजली वाहिली आहे. जसे तिला नको होते, परंतु आता ती नसल्याने त्याने तीला श्रद्धांजली म्हणून सादर केली आहे.

लेखकाने असा दावा केला आहे की त्यानी या पुस्तकात उपस्थित असलेल्या सत्यतेसाठी सुमारे 70 कलाकारांशी विचारले, त्यनंतर हे पुस्तक तयार केले गेले आहेे. तो म्हणाला की श्रीदेवी चा पती बोनी कपूर ने त्याला हे पुस्तक लिहिण्यासाठी खूप उत्तेजन दिले, त्यानंतर त्याने हे पुस्तक पूर्ण केलं.

Leave a Reply

Your email address will not be published.