‘खिचडी’ मालिकेतील ही अभिनेत्री आहे शाहिद कपूरची सावत्र आई,जाणून थक्क व्हाल!!

बॉलिवूडमध्ये अशी अनेक कुटुंबे आहेत जिथे स्टार आपल्या आईबरोबरच आपल्या सावत्र आईवरही प्रेम करतात. यामधे शाहिद कपूरचे कुटुंबही सहभागी आहे, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये जबरदस्त बॉन्डिंग आहे. शाहिद कपूरचे वडील आणि अभिनेता-चित्रपट निर्माता पंकज कपूर ने सुप्रिया पाठकशी दुसरे लग्न केले होते.

आता अलीकडेच सुप्रिया पाठक ने शाहिद कपूर आणि त्याची आणि मुलांशी असलेल्या तिच्या संबंधाबाबत आपले विधान केले आहे. शाहिद कपूरबद्दल बोलताना सुप्रिया पाठक म्हणाली की शाहिद जेव्हा 6 वर्षाचा होता तेव्हा ति प्रथमच त्याला भेटली होती. ती म्हणाली की त्यांचे नाते आई-मुलाच्या नात्यापेक्षा अधिक आहे. एका मुलाखतीत तिने आपल्या पहिल्या भेटीची आठवण सांगितली आहे.

सुप्रिया पाठक म्हणाली, ‘आम्ही मित्रांप्रमाणे एकमेकांना भेटलो होतो. मी त्याच्या वडिलांची मैंत्रिन होते आणि नंतर हे नेहमी असेच होते… कारण आम्ही कधीही एकत्र राहत नाहीत. ती अशी एक व्यक्ती आहे ज्यावर मी नेहमी अवलंबून असते. मी त्याच्या खूप प्रेम करते ‘. इतकेच नव्हे तर सुप्रिया म्हणाली, ‘मी हे नाते परिभाषित करू शकत नाही,’. तिचा नातू जैन आणि नात मिशा यांच्याविषयी बोलताना सुप्रिया म्हणाली की, तिला ते खूप आवडतात आणि ती अतिशय गोड मुल आहेत.

शाहिद आणि त्याची मुलेच नव्हे तर सुप्रिया पाठकने ही मीराची खूप बढाई केली. सुप्रिया म्हणाली की ती मीराची सासू असल्याचे तिला काहीच वाटत नाही. तर ती म्हणाली, ‘मीरा ही माझ्या मुलीसारखी आहे. मला वैयक्तिकरित्या असे वाटते की मी तिचा चांगला मित्र आहे.

आम्हाला खरेदी, दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण एकत्र करायला खुुप आवडते. रिपोर्ट्सनुसार पंकज कपूरने नीलिमाशी लग्न केले पण त्यांचे लग्न यशस्वी झाले नाही. त्यानंतर त्याने सुप्रिया पाठकशी लग्न केले, तर नीलिमाने राजेश खट्टरशी लग्न केले आणि तीसुद्धा यशस्वी होऊ शकली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.