पार्टीमध्ये नाचताना ‘या’ सुप्रसिद्ध अभिनेत्रीचे घसरले कपडे.. कॅमेऱ्यात कैद झाले नको ते दृश्य..

बॉलिवूड या नावाने ओळखली जाणारी आपली भारतीय हिंदी चित्रपट हिला चित्रपट जगतात मानाचे स्थान आहे. बॉलिवूडने चित्रपट जगतात आपले स्थान टिकवण्याचे एकमेव कारण म्हणजे बॉलिवूड वर असणारी भारतीय संस्कृतीची असणारी छाप. त्यामुळेच आधी बॉलिवूड मध्ये बनणारे सगळेच चित्रपट अगदीच सामान्य चित्रपट असत व त्यात अश्ली-लता खुलेआम दाखवली जात नसे.

परंतु गेल्या काही वर्षापासून बॉलिवूड मध्ये हॉट चित्रपट बनवण्याचा ट्रेंड काहीसा वाढला आहे. याची सुरुवात मोठ्या प्रमाणात कोणी केली असेल तर दिग्दर्शक महेश भट्ट यांनी. भट्ट यांच्या चित्रपटात अतिशय बोल्ड आणि किसिंग सीन असतात. त्यामुळे या चित्रपटाला खूप मोठ्या प्रमाणात आंबटशौकीन चाहते देखील मिळाले

आधीच्या काळात चित्रपट करताना अभिनेत्र्या सहसा असे हॉट सिन करायला तयार हिट नसत. खूप क्वचित असा एखादा सिन दिसत असे परंतु आता मात्र अशा अनेक अभिनेत्र्या बॉलिवूड मध्ये आहेत ज्या फक्त आणि फक्त अशा सीन्स साठी प्रसिद्ध आहेत. त्यातीलच एक नाव म्हणजे उर्वशी रौतेला.

मनुकत्याच एका पार्टी मध्ये घडलेल्या घटनेमुळे उर्वशी ऊन्ह एकदा चर्चेत आली आहे. आपणास माहीतच आहे की उर्वशी रौतेला ही बॉलिवूडमधील सर्वात ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. उर्वशी ही आपल्या अभिनयापेक्षा डान्स आणि मा-दक अदांमुळं अधिक चर्चेत असते. हनी सिंगच्या लव्ह डोज या रॅप सॉगमुळं ती खऱ्या अर्थानं प्रकाशझोतात आली होती.

या गाण्याचा दुसरा भाग आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. तिनं एक व्हिडीओ शेअर करुन या आगामी गाण्याची घोषणा केली. मात्र करायला गेले एक आणि घडले भलतेच असं काहीसं या वेळी उर्वशी सोबत या वेळी घडले आहे. हा व्हिडीओ गाण्यापेक्षा उर्वशीच्या वार्डरॉब मालफंक्शनमुळं अधिक चर्चेत आहे.

उर्वशीनं शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये ती हनी सिंगसोबत लव्ह डोज या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. हा डान्स करत असताना उर्वशीचे कपडे घसरु लागले. मात्र हा प्रकार तिच्यासोबत नाचणाऱ्या हनी सिंगनं सावरला. त्यानं जोरजोरात डान्स करुन प्रेक्षकांचं लक्ष स्वत:कडे वेधून घेतलं.

तेवढ्यात उर्वशीनं स्वत:चे कपडे सावरुन ती पुन्हा डान्स करु लागली. परंतु चित्रित करण्यात आलेल्या व्हिडीओ मध्ये ही घटना स्पष्टपणे दिसत आहे.लक्षवेधी बाब म्हणजे हा व्हिडीओ स्वत: उर्वशीनं इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओद्वारे तिनं आपल्या नव्या गाण्याची घोषणा केली आहे.

उर्वशीसोबत हा प्रसंग पहिल्यांदा घडलेला नाही. ग्रेट ग्रँड मस्ती या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान देखील तिच्यासोबत वार्डरॉब मॉलफंक्शन झालं होतं. त्यावेळी तिच्यासोबत डान्स करणाऱ्या विवेक ओबेरॉयने हा प्रसंग सावरला होता. त्या व्हिडीओची देखील सोशल मीडियावर बरीच चर्चा पाहायला मिळाली होती.

वृत्तानुसार हा व्हिडिओ काल रात्रीचा आहे. जेथे काल हनी सिंग गुरुग्राममधील एका कार्यक्रमात पोहोचला. हनीने तेथे दमदार परफॉर्मन्स दिला आणि उर्वशीने त्याला उत्तम साथ दिली. उर्वशी रौतेलाने नुकतीच तिची ‘इन्स्पेक्टर अविनाश’ या तिच्या पुढच्या वेब सीरिजची घोषणा केली आहे. या वेब सीरिजमध्ये रणदीप हूडा त्याच्यासोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

या सिरीजचे चित्रीकरण सुरू झाले आहे. ही वेब सिरीज उत्तर प्रदेशचे पोलिस अधिकारी अविनाश मिश्रावर आधारित आहे. या वेब सीरिजमध्ये, अविनाश मिश्रा यांनी गुन्हेगारी कारवाया कशा चालवण्याचे काम केले हे दर्शविले जाईल. त्याचबरोबर उर्वशी या चित्रपटात एका खास स्टाईलमध्ये दिसणार आहे.

या शोचे दिग्दर्शन नीरज पाठक करत आहेत. याशिवाय नीरज पाठक या सिरीजचे निर्माता देखील आहेत. त्यांच्यासमवेत कृष्णा चौधरीही सिरीजची निर्मिती करणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.