एक काळ असा होता की सलमान खान आणि विश्व सुंदरी ऐश्वर्या राय यांच्या प्रेमाची प्रत्येकाच्या जिभेवर चर्चा होती. ते सर्वत्र एकत्र दिसायचे. 90 च्या दशकात त्यांचे प्रेम वाढत गेेलेेेहोते, परंतु 2000 येऊ पर्यंत त्यांंच्या नाट्यात प्रॉब्लेम आले. बातमी समोर आली आहे की सन २००२ पर्यंत दोन्ही सेलिब्रिटींनी एकमेकांशी बोलणे बंद केलेच पण एकमेकांना पाहणे सुध्दा बंद केले.
या दोघांमधील नात्यात बिघाड होण्याचे प्रमुख कारण सलमान खान असल्याचे म्हटले जाते. असे म्हटले जात होते की सलमान खान ऐश्वर्यावर आपला निर्णय टाकत असे, त्यामुळे ऐश्वर्या रायने त्याच्यापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला आणि आपले आयुष्य पुढे सरसावले.
ऐश्वर्या सलमानच्या डॉमिनेटिंग नेचर मुळे परेशान होती, त्यामुळे तिला सलमानपासून लवकरात लवकर मुक्त होणे योग्य वाटले. सलमाननंतर विवेक ओबेरॉयने ऐश्वर्याच्या आयुष्यात प्रवेश केेला. दोघांचे दीर्घकाळ संबंध राहिलेे. पण इथेही ऐश्वर्या आणि विवेकच्या नशिबाला साथ मिळाली नाही आणि ते दोघे वेगळे झाले.
यानंतर ऐश्वर्याच्या आयुष्यला मोठे वळण आले आणि ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन चा मुलगा अभिषेक बच्चन ने तीच्या आयुष्यात प्रवेश घेतला. दोघे प्रेमात पडले आणि 20 एप्रिल 2020 रोजी दोघांनीही कुटुंबातील सदस्यांच्या संमतीने लग्न केले.अभि-ऐशच्या लग्नाबद्दल एका मुलाखतीत जेव्हा सलमानला प्रश्न विचारण्यात आला तेव्हा सलमानने त्यावर अत्यंत निर्लज्ज प्रतिक्रिया व्यक्त केली.
ऐशच्या लग्नाच्या प्रश्नावर सलमानने योग्य पद्धतीने उत्तर दिले की, ऐश्वर्याने अभिषेक बच्चनसोबत लग्न केल्याचा मला आनंद आहे. सलमानने अभिषेकचे कौतुकही केले आणि म्हटले की अभिषेक एक चांगली व्यक्ती आहे आणि एका चांगल्या कुटुंबातला आहे.
दुसरीकडेे, जर आपण सलमानच्या लग्नाबद्दल बोललो तर या प्रश्नाचे उत्तर म्हणजे प्रत्येकाला हे जाणून घ्यायचे आहे की सलमान खान कोणाबरोबर लग्न करेल ती कोण असेल.वर्कफ्रंटबद्दल बोलताना सलमान खान शाहरुख खानच्या आगामी ‘पठाण’ चित्रपटात कॅमिओ रोलमध्ये दिसू शकतो.