इतक्या लहान वयात परिणीती चोप्राने केला होता पहिला किस! व्हिडिओ झाला वायरल…

चित्रपट दिग्दर्शक हबीब फैसलच्या इशाकजादे या चित्रपटाची मुख्य नायिका म्हणून बॉलिवूड इंडस्ट्रीतल्या आपल्या टैलेंटचा ओव्हरडोज देणारी अभिनेत्री परिणीती चोप्रा सध्या खूप प्रसिद्धी मध्ये आहे. त्याचे कारण म्हणजे तिचा नवीन चित्रपट. तेसेेच परिणीतीचाा ‘द गर्ल ऑन द ट्रेन’ हा चित्रपट आजकाल खूप चर्चेत आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात प्रेक्षक परिणीती चोप्राला उत्तम प्रतिसाद देत आहेत, एवढेच नव्हे तर परिणीती तिच्या ‘द गर्ल ऑन द ट्रेन’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये खूप व्यस्त आहे.

परिणीतीने तिच्या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान अनेक खुलासे केले आहेत, ने की एक चर्चेचा विषय बनला आहे. परिणीतीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये आपण पाहु शकता की परिणीती Do You Remember चैलेंज करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये परिणीती चैलेंज मधून आपल्या आयुष्याशी संबंधित बर्‍याच गोष्टी सांगत आहे. तिच्या व्हिडिओमध्ये परिणीती तिच्या पहिल्या किसविषयी, आणि तिच्या क्रशबद्दल बोलली आहे.

नेटफ्लिक्समध्ये परिणीतीने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये तिने सांगितले की तिने वयाच्या 18 व्या वर्षी पहिला किस घेतला होता. तिच्या डेटविषयी बोलताना परिणीती म्हणाली की ती कधीतरी ती डेटवर ही गेली होती. आम्ही आमच्या घरी दर्जेदार वेळ एकत्र घालवत होतो. बाहेरून जेवण मागवायचो आणि घरी चित्रपट बघायचो. एवढेच नव्हे तर तिने सैफ अली खानला तिचा क्रश सांगितले आहे. याशिवाय परिणीतीने तिच्या आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले आहेत.

परिणीतीच्या चित्रपटाबद्दल बोल्याचे झाले तर, तिचा ‘द गर्ल ऑन द ट्रेन’ हा चित्रपट 26 फेब्रुवारीला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट गेल्या वर्षी मे महिन्यात प्रदर्शित होणार होता, पण कोविडमुळे ते होऊ शकले नाही. हॉलिवूड चित्रपटाचा हिंदी रिमेक बनलेल्या या चित्रपटाला बरीच थ्रिल आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.