बॉलिवूडमध्ये आपल्या सीरियस एक्टिंगसाठी ओळखला जाणारा अभिनेता नाना पाटेकर चे नाव मीडिया मध्ये क्वचितच ऐकू येते. पण तुमचा यावर विश्वास बसेल का, की त्याचीही एक प्रेमकथा आहे. बॉलिवूडमध्ये एक काळ असा होता जेव्हा नाना पाटेकर आणि मनीषा कोईरालाच्या अफेअरच्या कहाण्या ऐकयला मिळत. दोघेही एकमेकांवर जीवापाड प्रेम करत होते.
पण एके दिवशी मनीषा कोइरालाने या अभिनेत्रीसोबत खोलीत नाना पाटेकरला रंगेहाथ पकडले तेव्हा त्यांचं नातं खराब होऊ लागलं. यानंतर या दोघांचेही मार्ग कायमचे वेगळे झाले. शेवटी ती अभिनेत्री कोण होती?
अभिनेता नाना पाटेकर आणि मनीषा कोईराला यांची लव्ह स्टोरी बर्याच वादाने संपली होती. अभिनेता नाना पाटेकर आणि अभिनेत्री मनीषा कोईराला यांनी ‘खामोशी द म्युझिकल’, ‘अग्निसाक्षी’ ‘युगपुरुष’ यासारख्या जबरदस्त चित्रपटात एकत्र काम केले. नाना पाटेकर आणि मनीषा कोइराला यांच्यात 21 वर्षांचे दीर्घ अंतर होते, असे असूनही नाना कोइरालाच्या प्रेमात वेडा झाला होता.
नानासोबत काम करत असताना अभिनेत्री मनीषाचेही हृदय त्याच्यावर आले. दरम्यान, नानाची पत्नी नीलाकांती हीच्याशीही त्याचे संबंध बिघडू लागले. जर या वृत्तावर विश्वास ठेवला तर असेही म्हटले जाते की त्यावेळी नीलाकांती त्याच्यापासून विभक्त राहू लागली होती. ‘खामोशी द म्युझिकल’ चित्रपटादरम्यान नाना पाटेकर आणि मनीषा कोईराला यांची भेट झाली आणि यावेळी नाना चे हृदय तीच्यावर आले.
यातूनच या दोघांचे नात पुढे गेले. नानाचे मनीषावर इतके प्रेम होते की तिने शूटच्या सेटवर शॉर्ट ड्रेस परिधान केले तर तो तिच्याशी भांडत असे. मनीषा कोइराला तीच्या आणि नानाच्या प्रेमाला एका नात्याचे नाव द्यायचे होते. तिने नाना पाटेकर ला तीच्याशी लग्न करण्यास सांगितले पण नानाा आपली पत्नी निलकांती ला घटस्फोट घेऊ इच्छित नव्हता. यामुळे मनीषाचे हृदय तूटले.
याशिवाय अभिनेत्री आयशा जुल्का देखील नाना आणि मनीषाचे नाती बिघडण्याचे कारण असल्याचे मानले जाते. एके दिवशी मनीषा कोइरालने नाना पाटेकरच्या खोलीत आयशा जुल्का व नाना एकत्र दिसले होते. एकाच खोलीत दोघांना एकत्र पाहून मनीषाचा पारा चढला आणि मनीषा नानाा वर ओरडली. तेव्हापासून नाना पाटेकर आणि मनीषा कोईराला यांच्यातील संबंध तुटू लागले.