शाहरुख खानपासून ऐश्वर्या रायपर्यंत हे सुपरस्टार्स ईशा अंबानीच्या लग्नात दिसले होते जेवण वाढताना,पहा विडिओ…

मुकेश अंबानी ची मुलगी ईशा अंबानी हीचे वर्ष 2018 मध्ये लग्न झाले होते. या लग्नात देश-विदेशातील अनेक नामांकित व्यक्ती सहभागी झाल्या होत्या. ईशाच्या लग्नात अनेक स्टार्स जेवण वाढतानाचे फोटो व्हायरल झाले आहेत.

अभिनेता अभिषेक बच्चन ने व्हायरल होत असलेल्या या चित्रांविषयी सांगितले होते की, स्टार्स कोणलाही वाढत नव्हते तर ते, जी प्रथा असते तिचे पालन करत होते.गुजराती भाषेत या प्रथेला सज्जन घोट असे म्हणतात. या प्रथेनुसार, मुलीकडची माणसे बारात्यांचा सन्मान करण्यासाठी त्यांना त्भोजन वाढतात.

मुकेश अंबानी ने आपल्या मुलीच्या लग्नात कोणतीही कसर केली नव्हती. तसेच संपूर्ण घर पूर्णपणे वेगळ्या प्रकारे सजवले होते.ईशा अंबानी उद्योगपती मुकेश अंबानी ची एकुलती एक मुलगी आहे. म्हणून अशा परिस्थितीत मुकेश अंबानी तिचे लग्न अत्यंत मोठ्या पद्धतीनें करू इच्छित होता, आणि ते घडले सुध्दा.

या चित्रामुळे सुपरस्टार शाहरुख खानलाही ट्रोल केले गेले होते, पण आता स्पष्ट झाले आहे की तोदेखील प्रथेचे पालन करत होता.ईशा अंबानीचा विवाह पिरामल इंडस्ट्रीच्या आनंद पिरामलशी झाला आहे. तसेच ईशाचे लग्न अंबानी कुटुंंबाचेे घर एटिलिया मध्य झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published.