जेव्हा 44 वर्ष लहान अभिनेत्री च्या प्रेमात पडले होते बिग बी,लि’पलॉ’क फोटो झाला होता वायरल,  जाणून घ्या काय होते प्रकरण!!

शतकाचा महान नायक म्हणून ओळखला जाणारा अमिताभ बच्चन ने पडद्यावर एकापेक्षा एक भक्कम व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. एंग्री यंग मॅन ते कॉमेडी या प्रत्येक पात्रामध्ये अमिताभ बच्चन ने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावले आहे.

तथापि, आपल्या चित्रपट कारकीर्दीत, बिग बीने काही चित्रपट असे देखील केले जे त्याच्या कारकिर्दीतील सर्वात विवादास्पद चित्रपट मानले जातात. यामद्ये राम गोपाल वर्मा चा ‘निशाबाद’ या चित्रपटाचा समावेश आहे, ज्यात अमिताभ बच्चन अभिनेत्री जिया खानसोबत दिसला होता. या चित्रपटात त्याच्या इंटीमेट सीन्स ने बरीच खळबळ उडविली होती.

2 मार्च 2007 रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटाला 14 वर्षे पूर्ण झाली आहेत. या चित्रपटाची कहाणी लोलिता आणि 1999 साली हॉलिवूड फिल्म अमेरिकन ब्यूटी या वादग्रस्त कादंबरीतून प्रेरित असल्याचे सांगितले जाते. या चित्रपटात स्वत: अमिताभ बच्चन ने 44 वर्षीय अभिनेत्री जिया खानसोबत खूप बोल्ड सीन दिले होते, ज्यामुळे त्याला बऱ्याच टीकेचा सामना करावा लागला होता. बातमीनुसार जया बच्चनही अमिताभवर खूप नाराज होती.

चित्रपटात दाखवले होते की अमिताभ बच्चन एक विवाहित माणूस असून त्याला एक मुलगीही आहे. त्याच्या मुलीची व्यक्तिरेखा ही जिया खानने साकारली होती. अमिताभ तिच्याकडे खूप आकर्षित होतो. अशा परिस्थितीत जिया खान आणि अमिताभ चे अनेक लव्ह मेकिंग सीन्स शूट केले गेले होते. चित्रपटाचे शूटिंग केवळ 20 दिवसात झाले होते.

या चित्रपटात जिया आणि अमिताभ बच्चन यांचा लि’पलॉ’क सीन देखील होता ज्याने सर्वाधिक गोंधळ उडविला होता. बातमीनुसार जया बच्चन अमिताभच्या या सीनवरुन खूप नाराज झाली होती. तेव्हापासून अमिताभ ने अशी देखावे करण्यास बंद केली होती. स्वत: अमिताभ ला या चित्रपटाच्या वादातून बाहेर पडण्यासाठी बराच काळ लागला होता.

Leave a Reply

Your email address will not be published.