25 फेब्रुवारी 1981 रोजी दिल्ली येथे जन्मलेल्या शाहिद कपूर यांचा आज 40 वा वाढदिवस आहे. आपल्या कारकीर्दीत अनेक हिट चित्रपट देणारा शाहिद कपूर आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल नेहमीच चर्चेत असतो. मीरा राजपूतशी लग्न करण्यापूर्वी त्याच्या आयुष्यात अनेक महिला करीना कपूरपासून ते प्रियंका चोप्रापर्यंत आल्या होत्या. तसे, केवळ शाहिदच्या नाही तर त्याच्या पेरेंट्स च्या. जीवनात देखिल काही लवर्स आल्या होत्या. म्हणूनच आज शाहिदला 3 वडील आणि 3 माता आहेत.
पंकज कपूर आणि नीलिमा अझिम हे शादी कपूरचे पहिले आणि रियल बायोलॉजिकल पेरेंट्स आहेत. या दोघाचे बहुधा 1975 मध्ये लग्न झाले होते. या लग्नानंतर शाहिदचा जन्म 1981 मध्ये झाला होता. पंकज नीलिमाचा शाहिद च्या जन्म नंतर अवघ्या तीन वर्षानंतर घ’टस्फो’ट झाला. घ’टस्फो’टानंतर शाहिद त्याची आई नीलिमासोबत राहू लागला.
पंकज कपूरने नीलिमाशी घटस्फोट घेतल्यानंतर 1989 मध्ये अभिनेत्री सुप्रिया पाठकशी लग्न केले. अशा प्रकारे सुप्रिया पाठक शाहिदची दुसरी आई आहे. पंकज सुप्रियाला रुहान आणि सना कपूर ही दोन मुलं आहेत. आपण सनाला ‘फॅन्टेस्टिक’ चित्रपटात पाहिले असेेल. हे दोघेही शाहिदचे सावत्र भावंडे आहेत, पण ते एकमेकां बरोबर चांगले राहतात.
दुसरीकडे शाहिदची पहिली आई नीलिमा हिने पंकज कपूरशी घटस्फोट घेतला आणि 1990 मध्ये अभिनेता राजेश खट्टरशी लग्न केले. अशा प्रकारे राजेश शाहिदचा दुसरा पिता बनला. नीलिमा आणि पंकज यांना मुलगा इशान खट्टर असून तो बॉलिवूड चित्रपटात काम करतो. नीलिमा आणि राजेश यांचेही लग्ना च्या 11 वर्षानंतर 2001 मध्ये घ’टस्फो’ट झाला. घ’टस्फो’टानंतर शाहिदचा सावत्र भाऊ ईशान त्याच्या आईकडेच राहू लागला.
राजेश खट्टरशी घ’टस्फो’ट घेतल्यानंतर नीलिमाने उस्ताद रझा अली खानशी तिसरे लग्न केले. अशा प्रकारे रझा हा शाहिदचा तिसरा पिता आहे. तसे, नीलिमाचे हे लग्नही टिकू शकले नाही आणि ते दोघे वेगळे झाले. त्याचबरोबरराजेशने नीलिमाला घ’टस्फो’ट दिला आणि 2007 मध्ये अभिनेत्री वंदना सजनानी शी लग्न केलं.अश्या प्रकारे वंदनाला शाहिदच्या तिसर्या आईचेे स्थान मिळले.