जुन्या बॉयफ्रेंड वर का चिडली आहे अभिनेत्री कंगना, नक्की काय आहे प्रकरण….

कंगना रनौत आणि हृतिक रोशनच्या ईमेल प्रकरणाला आता नवीन वळण आले आहे. हृतिक रोशन ला 27 फेब्रुवारी रोजी आपले निवेदन नोंदवण्यासाठी क्राइम ब्रांचकडे येण्यास सांगितले आहे. हृतिक रोशन लई क्राइम ब्रांच च्याा क्रिमिनिल इंटेलिजेंस यूनिट मध्ये येऊन त्याचे वक्तव्य नोंदवावे लागणार आहेे. या विषयावर कंगना रनौत चे ट्विट आले असून, त्यामध्ये ती हृतिक रोशन वर चिडली आहे.

काय प्रकरण आहे.
अभिनेत्री कंगना रनौत आणि हृतिक रोशन यांचे अफेअर आता खूप जुने झाले आहे. हृतिक रोशनने यावर नेहमीच नकार दिला आहे. तसेच कंगना रनौतसुद्धा सतत आपले दावे सांंगीतले आहेत. त्याच प्रकरणात, सर्वात मोठा मुद्दा म्हणजे ई-मेल घोटाळा, ज्याने बरेच विवाद झाले आहेत. 2016 ची ही घटना आहे, जेव्हा (हृतिक रोशन) नेे तक्रार दिली होती की कोणी फेक आईडी बनवून कंगना रनौत यांच्याशी बोलत आहे.

दुसरीकडे, कंगनाने असा दावा केला की, तिला हृतिक कडून हा मेल आयडी देण्यात आला होता आणि हे दोघे वर्ष 2014 पासून सतत बोलत होते. आयपीसीच्या कलम 419 आणि सायबर क्राइम पोलिस ठाण्यात आयटी अ‍ॅक्टरच्या कलम (66 (सी) आणि (66 (डी) अंतर्गत अज्ञात लोकांविरूद्ध एफआयआर नोंदविण्यात आला होता.

सन २०२० मध्ये जेव्हा मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने चौकशी केली होती, तेव्हा हे प्रकरण क्राइम इंटेलिजेंस यूनिटकडे वर्ग करण्यात आले होते. हे सर्व हृतिक रोशनचे वकील महेश जेठमलानी च्या अपीलवर केले गेले.

आता याच संबंधात गुन्हे शाखेच्या वतीने हृतिक रोशनला 27 फेब्रुवारी रोजी बोलविण्यात आले आहे. ही बातमी समजताच कंगना रनौत धप्प झाली व तिने पटकन ट्विट केले. कंगना राणौत आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे- ‘जग कुठून कुुठे कोठे पोहचले आहे, परंतु माझा मूर्ख प्रियकर अजूनही तसाच आहे, जिथुनही वेळ पुन्हा येणार नाही’.

कंगना चा खुलासा- हृतिक रोशन आणि कंगना रनौत यांनी काईट आणि क्रिश या चित्रपटात एकत्र काम केले होते. जेव्हा कंगना राणौतने हृतिक रोशनला आपला एक्स ब्वॉयफ्रेंड असल्याचे उघडकीस केेले आणि संबंध असल्याचे उघडकीस झाले तेव्हा हा वाद सुरू झाला.

Leave a Reply

Your email address will not be published.