बॉलिवूड मधली ही हॉट आणि बोल्ड अभिनेत्री लग्नाआधीच नवऱ्याकडून गर्भवती झाली होती, तसल्या अफवा देखील उडाल्या होत्या

बॉलिवूडमध्ये गेल्या काही महिन्यांपासून म्हणजेच कोरोना महामारीपासून कोणाच्या हाताला काम नाही. चित्रपटाचे चित्रीकरण रखडले आहे. अनेक मालिकांचे चित्रीकरण देखील रखडले आहे. त्यामुळे अनेक कलाकार हे फावल्या वेळात इतर उद्योग देखील करत आहेत. कोणी सोशल मीडियावरून आपल्या चाहत्यांशी संवाद साधत आहे. तर कोणी वर्तमानपत्र पुस्तके वाचून आपली मनोरंजन करत आहे.

आता परदेशात जाण्यास कोणीही धजावत नाही. कारण कोरोना महामारीचा उद्रेक परदेशामध्ये सर्वाधिक झालेला आहे. त्या तुलनेत आपल्या भारतामध्ये परिस्थिती ही अतिशय चांगली आहे, असे म्हणावे लागेल. त्यामुळे अनेक सेलिब्रेटी हे बाहेर देशात जाण्याकडे टाळत आहेत. सध्या ब्रिटनमध्ये कोरोना अजून एक भयंकर विषाणू सापडल्याचे सांगण्यात येत आहे.

त्यामुळे ब्रिटनमधून येणार्‍या सर्व फ्लाईट या रद्द करण्यात आले आहेत, असेही सांगण्यात आले आहे. त्यामुळे कलाकार आता आपल्या घरातच बंदिस्त झालेले आहेत. मात्र, घरात राहून काय करावे, असा प्रश्न देखील त्यांना पडला आहे. अनेक कलाकारांनी या काळात लग्न उरलेले आहेत. तसेच अनेकांनी आपल्या घरात नवीन पाहुणा येणार आहे, असे देखील सागितले आहे.

क्रिकेटर विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या घरात लवकरच नवीन पाहुणा येणार येणार आहे. तसेच करीना कपूर हिला देखील दुसरे अपत्य होणार आहे. या आधी तिला तैमूर नामक हा बालक आहे. तो बालक सेलिब्रिटी पेक्षा कमी नाही. काही वर्षापूर्वी अभिनेत्री सोनम कपूर चे लग्न झाले होते. त्यावेळी सोनम कपूर हिने अनेकांची वाहवा मिळवली होती. याचे कारण देखील तसेच होते.

सोनम कपूर ही अतिशय स्टायलिस्ट अभिनेत्री म्हणून गणले जाते. सोनम कपूर हिने बॉलीवुडमध्ये काही दमदार कामगिरी केली नसली तरी वैयक्तिक आयुष्यामध्ये ती चांगलीच चर्चेत राहते. फॅशन आयकॉन म्हणून तिच्याकडे पाहिले जाते. सोनम कपूरच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चांगले व्हायरल झाले होते. आज आम्ही आपल्याला एका अशा अभिनेत्री माहिती देणार आहोत. तिने काही चित्रपटांमध्ये काम केले आहेm तिचे नाव आहे नेहा धुपिया.

तिचा जन्म 27 ऑगस्ट 1980 रोजी झालेला आहे. तिने वयाची चाळिशी पार केली आहे. तिला एक मुलगा देखील आहे, त्या मुलाचे नाव मिहिर असे आहे. तिने अंगद बेदी यांच्या सोबत लग्न केले आहे. नेहा हिने कयामत या चित्रपटातल्या भूमिकेने चार चाँद लावले होते. या चित्रपटातील अजय देवगन सोबत ती दिसली होती. रक्त, क्या कुल है हम या सारख्या चित्रपटात काम केले आहे.

नेहाने तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर देखील शेअर केले होते. या फोटोंना अनेक लाईक देखील मिळाले. मात्र, त्यांनी तिला अनेक सल्ले देखील दिले होते. एक चाहता तर म्हणाला होता, अंगद बेदी यांना तू राखी बांध. त्यावर नेहा धुपिया हिने चांगलेच खडसावले. तिने उत्तर दिले होते, ती म्हणाली मला काय करायचे आहे मला चांगलेच माहिती आहे. त्यामुळे नेहा चे लग्न हे चांगले चर्चिले गेले.

नेहा ज्यावेळी लग्न करणार होती त्यावेळी ती प्रेग्नेंट होती असे बोलले जात आहे. आता खरे काय आहे ते कोणालाही माहीत नाही. मात्र, ज्यावेळी नेहाने अंगद विधी सोबत लग्न केले त्यावेळी ती आधीच प्रेग्नेंट होती असे देखील सांगण्यात येत आहे. त्यामुळे खरे नेहा आणि अंगद याला माहिती असावे. मात्र, तिला एक मुलगा असून तिघेही आपल्या संसारात रममाण झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.