बि’किनीमध्ये बो’ल्ड फोटोस पाहून साराचे चाहते झाले घा’याळ….

बॉलिवूड अभिनेत्री आणि मो’स्ट वॉ’न्टे’ड सुप्रसिद्ध सारा अली खान सध्या चित्रपटांबद्दल खूप चर्चेत असते. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिच्या चाहत्यांशी संपर्कात राहण्यासाठी ती प्रत्येक दिवशी ती काही ना काही पोस्ट शेअर करत असते.

नुकताच काही अशाच कारणांमुळे सारा अली खान चर्चेत आली आहे. अशी काही छायाचित्रे तिने सोशल मीडियावर शेअर केली आहेत, ज्यामुळे तीच्या चाहत्यांना धक्का बसला. साराने खूप बो’ल्ड फोटो शेअर केले आहेत. या चित्रांमध्ये साराचा हा बो’ल्ड लू’क पाहून चाहते वे’डे झाले आहेत.

अलीकडेच सारा अली खानने तिच्या इंस्टाग्रामवर बो’ल्ड बि’किनी फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ऑरेंज कलरची बि’कि’नी परीधान समुद्रकिनारी करून फि’ट बॉ’डी फ्लॉ’न्ट करताना दिसत आहे. तसेच या फोटोंचा कॅप्शन ने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिने छायाचित्राच्या कॅप्शन मद्ये लिहिले आहे की- ‘डेली डोस ऑफ व्हिटॅमिन सी’ #vitaminc #vitaminsea.

चित्र पाहताना असे दिसते की साराचे हे फोटो गोवा किंवा मालदीवच्या सुट्टीत घेण्यात आले आहेत. सारा अली खानचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या फोटोंवर साराचे चाहते त्यांच्या स्वतःच्या प्रतिक्रिया देत आहेत.

याआधी साराने आपल्या आईबरोबर काही फोटो शेअर केली होती, जिथे ती अजमेरमधील ख्वा’जा गरीब नवाज च्या दर्ग्यावर पोहोचली होती.सरा देव आणि अ’ल्ला’ह या दोघांवर विश्वास ठेवते. ती कधी आईबरोबर मंदिरात तर कधी दर्ग्यात दिसते.

सारा अली खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलताना ती वरुण धवनसोबत ‘कुली नंबर 1’ मध्ये दिसली होती, परंतु चित्रपट प्रेक्षकांना प्रभावित करू शकला नाही. ती आता ‘अतरंगी रे’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती अक्षय कुमार आणि धनुष सोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद एल राय यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.