आपल्या पतीसोबत सुपरबोल्ड झाली अलाना पांडे, पतीसोबत खाजगी क्षणाचे फोटोज केले शेयर..!

अभिनेत्री अनन्या पांडेची चुलत बहिण अलाना पांडे मागील दिवसात आपल्या साखरपुड्यामुळे चर्चेत होती. वॉटर बेबी आणि जलपरी म्हणली जाणारी अलाना पांडे आता साखरपुड्यानंतर आपल्या होणाऱ्या पती आइवर मैक्क्रे सोबत सुपरबोल्ड अवतारात दिसत आहे. तिने एक व्हिडियो शेयर करून इंटरनेटवर हंगामा केला आहे.

या व्हिडियोमध्ये अलाना पांडे आणि आइवर मैक्क्रे खूपच बोल्ड अंदाजात वेगवेगळ्या ठिकाणावर दिसत आहेत. दोघांमध्ये खूपच रोमांटीक केमिस्ट्री दिसत आहे. या व्हिडियोमध्ये हा प्रेमी जोडा कधी पुलात तर कधी समुद्रात तर कधी वाळूवर एकमेकांच्या मिठीत दिसत आहेत. या व्हिडियोच्या माध्यमातून अलानाने दोघांसोबत दोन वर्षांचा प्रवास दाखवला आहे.

मागील काही दिवसातच आइवरने अलानाला लग्नासाठी मागणी घातली होती. त्यांनी तो क्षण खास बनवण्यासाठी याला ड्रोनच्या माध्यमाने चित्रीत केले होते. खूपच सुंदर समुद्रकिनारी त्याने माझ्याशी लग्न करशील का असे लिहून अलानाला हिऱ्याची अंगठी घातली होती. स्वतःअलानाने या मागणीला स्वप्न खरे झाले असे सांगितले होते.

अलाना पांडे सोशल मीडियावर सेनसेशन झाली आहे. ही गोष्ट आम्ही ठामपणे सांगत आहोत. ती सोशल मीडियावर आपल्या हा व्हिडियोने हंगामा करत आहे. नेहमी ती आपला होणारा पती आइवर मैक्क्रे सोबत खूपच जवळचे फोटोज पोस्ट करते. दोघांचेही हे फोटोज लोकांच्या मनावर छापले गेले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.