बॉलिवूड या नावाने ओळखली जाणारी आपली भारतीय हिंदी चित्रपट हिला चित्रपट जगतात मानाचे स्थान आहे. बॉलिवूडने चित्रपट जगतात आपले स्थान टिकवण्याचे एकमेव कारण म्हणजे बॉलिवूड वर असणारी भारतीय संस्कृतीची असणारी छाप. त्यामुळेच आधी बॉलिवूड मध्ये बनणारे सगळेच चित्रपट अगदीच सामान्य चित्रपट असत व त्यात अश्ली-लता खुलेआम दाखवली जात नसे.
परंतु गेल्या काही वर्षापासून बॉलिवूड मध्ये हॉट चित्रपट बनवण्याचा ट्रेंड काहीसा वाढला आहे. याची सुरुवात मोठ्या प्रमाणात कोणी केली असेल तर दिग्दर्शक महेश भट्ट यांनी. भट्ट यांच्या चित्रपटात अतिशय बोल्ड आणि किसिंग सीन असतात. त्यामुळे या चित्रपटाला खूप मोठ्या प्रमाणात आंबटशौकीन चाहते देखील मिळाले
आधीच्या काळात चित्रपट करताना अभिनेत्र्या सहसा असे हॉट सिन करायला तयार हिट नसत. खूप क्वचित असा एखादा सिन दिसत असे परंतु आता मात्र अशा अनेक अभिनेत्र्या बॉलिवूड मध्ये आहेत ज्या फक्त आणि फक्त अशा सीन्स साठी प्रसिद्ध आहेत. त्यातीलच एक नाव म्हणजे राखी सावंत जी आपल्या बोल्ड आयटम डान्स सोबतच आपल्या बोल्ड विधानामुळे कायम चर्चेत असते
प्रत्येकजण हल्ली फिट राहण्याचा प्रयत्न करतो. मात्र, तरीदेखीस सध्याचं वातावरण बघता म्हणजे लॉकडाऊन काळात अनेकजण घरातून वर्क फ्रॉम होम करत असल्याने अनेकांचं पोट पुढे आलं आहे. दिवसभर एकाच ठिकाणी बसून काम करत बसल्याने शरीर फुगतं. भविष्यात व्यायम करुन आपलं शरीर फिट करता येईलच.
मात्र, बिग बॉसच्या घरात राखी सावंतने पोट मोठं असलं तर रोमान्स करायला अडचणी येतात, असा दावा केलाय. बिग बॉस सीझन 14 आता नुकताच संपला आहे. या सीझनचा विजेता कोण असेल? हे जाणून घेण्याबाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. पण रुबिना दिलैक हिने बाजी मारली.
या शो मध्ये तिच्यासोबतच राखी सावंत, अली गोनी, निक्की तंबोली, राहुल वैद्य यांचा देखील सहभाग होता.यादरम्यान राहुल वैद्यने राखीला राहुल महाजनचं धोतर खेचण्याबाबत विचारल्याचं बघायला मिळालं. त्या प्रश्नावर राखीने राहुल महाजनची बॉडी शेमिंग म्हणजेच त्याच्या शरीरयष्टीवर टीका केली
मला राहुल महाजनमध्ये अजिबात इंटरेस्ट नाही. कारण त्याचं पोट मला आवडत नाही. राहुल महाजनकडे अभिनाव सारखे अॅप्स नाहीत”, असं राखी म्हणाली. तिच्या या वक्तव्यावर राहुलने विचारलं, “जर कुणाला अॅप्स नाहीत तर त्याला जगण्याचा अधिकार नाही?”. यावर तिने “कोणतीही महिला मोठं पोट असलेल्या माणसासोबत रोमान्स करु शकत नाही”, असं उत्तर दिलं.
दरम्यान, राखी सावंतने बिग बॉस सीझन 1 मधील आपल्या आठवणींना उजाळा दिला. तिने सांगितलं की, पहिल्या सीजनमध्ये ती घरात काहीच काम करायची नाही. फक्त स्पर्धकांचे अंडर गारमेंट्स धुवायची. याशिवाय हे काम करण्यात काहीच गैर नाही, असंदेखील ती म्हणाली.
याशिवाय हे काम करण्यात काहीच गैर नाही, असंदेखील ती म्हणाली. तिला ते काम पसंत आहे आणि आवडतं करायला. स्पर्धकांची अंडर गारमेंट्स धुतल्यानंतर मनाला शांती मिळते, असंदेखील तिने यावेळी राहुल वैद्य आणि निक्कीला सांगितलं.