चित्रपटाच्या प्रमोशन नंतर गुपचूप गाडीत हे काम करत होती अभिनेत्री जान्हवी कपूर, चुकून व्हिडिओ झाला लीक!!

अभिनेत्री जान्हवी कपूर चा स्टारर फिल्म ‘रुही’ 11 मार्च (गुरुवारी) चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. रिलीज होण्यापूर्वी जान्हवी कपूरला चित्रपटाच्या प्रमोशनसाठी शहरातून दुसर्‍या शहरात जावे लागले. जान्हवीचे वेळापत्रक इतके व्यस्त आहे की तिला कारमधेच कपडे बदलावे लागले आहेत.

होय, अभिनेत्री जान्हवी कपूरने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही छायाचित्रे शेअर केली आहेत. ज्यामध्ये ती कपडे बदलताना दिसत आहे. अलीकडेच सोशल मीडियावर जान्हवी कपूरचे लोकांकडून खूप कौतुक झाले होते, ज्याचेे कारण हे होतेे की, तीने तिचा आगामी चित्रपट आपला सहाय्यक अजीम आणि त्याच्या कुटुंबीयांना दाखविला.

वास्तविक, ‘रुही’ चित्रपटाच्या प्रमोशननंतर ती एअरपोर्टवर फ्लाइट पकडण्यासाठी जात होती, अशा परिस्थितीत तिला कपडे बदलण्यासाठी वेळ मिळाला नाही. जान्हवीने आधी स्कर्ट आणि टॉप घातला होता आणि नंतर तिने जीन्स व टॉप परिधान केला. छायाचित्रे शेअर करताना अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘हा आराम करण्याचा दिवस होता.’

ही छायाचित्रे पाहिल्यानंतर लोकांनी अभिनेत्रीच्या कौतुकाचे पूल बांधले होते. एका वापरकर्त्याने लिहिले होते की, ‘ती एक स्वच्छ मनाची आहे. मला खेेद वाटतो की, मी तिला चुकीचे मानत होतो. जान्हवी मी तुझी फॅन गर्ल बनले आहे. ‘दुसर्‍या वापरकर्त्याने लिहिले होते की ,’ ती तिच्या महान सुपरस्टार श्रीदेवी जी इतकीच सुंदर आहे. ‘श्रीदेवीने तिचेे चांगले संगोपन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.