अभिनेत्री भाग्यश्री पेक्षाही सुंदर आहे तिची मुलगी,कोणत्याही बॉलिवूड अभिनेत्री ला मागे टाकेल असे आहे सौंदर्य!!

बॉलिवूडचा दबं’ग खान म्हणजेच सलमान खानने 3 वर्षांपूर्वी ‘मैंने प्यार किया’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये प्रवेश केला होता. हा चित्रपट त्याच्या काळातील सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला. या चित्रपटाने दोघांनाही सुपरस्टार्स बनवले आहे. या चित्रपटात सलमान खानसह अभिनेत्री भाग्यश्री देखील मुख्य भूमिकेत होती. आज अभिनेत्री भाग्यश्री 52 वर्षांची झाली आहे.

आभिनेत्री भाग्यश्रीचा जन्म 23 फेब्रुवारी 1969 रोजी मुंबई येथे झाला होता. भाग्यश्रीचा जन्म महाराष्ट्रातील सांगलीच्या राजघराण्यात झाला. अभिनेत्री भाग्यश्रीचे पूर्ण नाव अमीर राजकुमारी भाग्यराज पटवर्धन आहे. मग तीची आवड अभिनयाकडे वळली. 17 व्या टीव्ही सीरियल ” कच्छी धूप” मधून तिने डेब्यू केला.

पण 19 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मैने प्यार किया’ या तीच्या पहिल्या चित्रपटाने तिला जगभरात ओळख मिळाली. या चित्रपटामुळे आभाळाला स्पर्श करणार्‍या अभिनेत्रीने लवकरच तीचा बालपणीचा मित्र हिमालय दासानीशी लग्न केले. अभिनेत्री भाग्यश्रीला दोन मुले आहेत.भाग्यश्रीची 6 वर्षाची मुलगी अवंतिका तिच्या आईसारखीच सुंदर आणि ग्लॅमरस आहे. अवंतिका सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते. इन्स्टाग्रामवर तिचे एकूण 28,000 हून अधिक फॉलोअर्स आहेत.

तसेच अवंतिका लंडनमधील कॅस बिझिनेस स्कूलमध्ये शिकत आहे. अवंतिकाने येथून बिझिनेस आणि मार्केटींगची पदवी घेतली आहे. अभिनेत्री भाग्यश्री काही महिन्यांपूर्वीच मुलगी अवंतिकासमवेत लग्ना मद्ये दिसली होती. या लग्नात आई आणि मुलगी दोघीही पारंपारिक लूकमध्ये दिसल्या होत्या.

अवंतिका काही वर्षांपूर्वी बॉलिवूडमधील जबरी संगीतकार अनु मलिक आणि गायक अरमान मलिक यांचा पुतण्याला डेट करीत होती. 2019 मध्ये रिलीज झालेल्या “मर्द को डर नहीं है” या चित्रपटाद्वारे अभिमन्यू दासानीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात अभिमन्यूसह राधिका मदन, गुलशन देवय्या आणि महेश मांजरेकर यांनी अभिनय केला होता.

अभिनेत्री भाग्यश्रीने एका मुलाखती दरम्यान खुलासा केला की तिने करिअरपेक्षा कुटुंब निवडले आहे. भाग्यश्री म्हणाली की मैंने प्यार किया है आणि शादी या चित्रपटाच्या यशानंतर आई म्हणून माझी सर्वात मोठी जबाबदारी होती. एका बाजूला कुटुंब होते तर दुसरीकडे करिअर. भाग्यश्री आपल्या पतीसमवेत सृष्टी एंटरटेनमेंटची मीडिया कंपनी चालवते.

Leave a Reply

Your email address will not be published.