दक्षिण राज्यातील अभिनेता प्रकाश राज चित्रपटांमध्ये ख#लनाय*काची भूमिका साकारण्यासाठी ओळखला जातो. प्रत्येकाला त्याचे नकारात्मक पात्र आवडते. तो एक खलनायक म्हणून ओळखला जातो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तो एक उत्तम अभिनेता आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर त्याने बॉलिवूडमध्येही आपला ठसा उमटविला आहे.
थिएटरपासून सुरुवात झाल्यानंतर प्रकाश राझ ने कन्नड भाषेच्या टीव्ही मालिकांमध्ये काम करण्यास सुरवात केली. यानंतर त्याने हळूहळू चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरवात केली. प्रकाश राज ने कन्नड, तामिळ, मराठी, मल्याळी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. प्रकाश राजनेे 2009 मध्ये ‘वां^टे’ड’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता.
प्रकाश राजचे वैयक्तिक आयुष्य खूप अशांत राहिले आहे. प्रकाश राज ने 1994 साली तमिळ अभिनेत्री ललिता कुमारीशी लग्न केले होते. तीच्याशी लग्नानंतर तो तीन मुलांचा पिता झाला. त्यांना मेघना , पूजा आणि एक मुलगा सिद्धूही आहे. सर्व काही व्यवस्थित चालू होते परंतु 2004 मध्ये त्याच्या मुलाचे वयाच्या 5 व्या वर्षी निधन झाले.
आपल्या शेतात मुलाचा मृ*त दे×ह त्याने पे’टवि’ला असल्याचे प्रकाश राज ने सांगितले होते. मला माझ्या मुलींवर खूप प्रेम आहे पण तरीही मला माझ्या मुलाची खूप आठवण येते. मुलगा गमावल्यानंतर प्रकाश राज आणि त्याची पत्नी ललिता यांच्या नात्यात बरेच बदल झाले. त्या दोघांत अंतर येऊ लागले होते. हे संबंध वाचवण्यासाठी दोघांनीही खूप प्रयत्न केले. पण अखेर दोघांचा 2009 मध्ये घ’टस्फो’ट झाला.
पहिल्या पत्नीपासून घट’स्फो’ट घेतल्यानंतर एकाच वर्षानी प्रकाश राज ने दुसरे लग्न २०१० मध्ये कोरिओग्राफर पोनी वर्माशी केले होते. अभिनेता प्रकाश राज आणि पोनी वर्मा यांच्या वयात 12 वर्षांचा फरक आहे. ललिताबरोबर घटस्फो’ट घेतल्यावर त्यांची पहिली भेट झाली होती असे प्रकाशने सांगितले होते. पोनी वर्मा आयुष्यात आल्यापासून त्याने आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला होता.
3 फेब्रुवारी 2016 रोजी, पोनी वर्माशी लग्नानंतर वयाच्या 50 व्या वर्षी प्रकाश वेदांतचा पिता झाला. या मुलापासून प्रकाश चौथ्यांदा पिता झाला. तसेच प्रकाश राज अजूनही आपल्या मुलींच्या अगदी जवळ आहे.