या प्रसिद्ध कलाकारांची कारकीर्द उध्वस्त करण्यामागे आहे अभिनेता सलमानचा हात,कंटाळून काही कलाकारांनी केली आहे आ’त्म ह’त्या

सलमान खानला बॉलिवूडचा सर्वात शक्तिशाली खान स्टार म्हटले जाते. सलमान खानवर असा आरोप आहे की, तो ज्याला नापसंत करतो, त्याची कारकीर्द खराब करुन टाकतो. कोणत्या सेलिब्रिटींनी त्याच्यावर असे आरोप केले आहेत ते पाहूया.

जॉन अब्राहम
2006 मध्ये जॉन आणि सलमान खान यांच्यात एका मैफिलीत वा’द झाला होता. ‘ बाबुल ‘ या चित्रपटाच्या सेटवर सलमान खान आणि जॉन अब्राहम यांच्यात जोरदार वा’द झाला होता. यानंतर दडपलेल्या भाषेत लोक म्हणत की , अनेक चित्रपटातून जॉनला हटवण्यामागे सलमानचा हात आहे.

ऐश्वर्या राय बच्चन
जेव्हा ऐश्वर्याने मीडियामध्ये सलमानविरोधात आवाज उठविला होता, तेव्हा सलमान तिच्याशी अपमानास्पद वागताना अनेक चित्रपटांच्या सेटवरही पकडला गेला होता. या घटनेनंतर अनेक निर्माते आणि दिग्दर्शकांनी अ‍ॅशबरोबर काम करण्यास नकार दिला होता.

अरिजितसिंग
अरिजीत सिंग आणि सलमान खानचे वै’र कोणापासून लपलेले नाही. अरिजीत सिंग सलमान खानबद्दल बोलला होता की त्याने आपल्या चित्रपटातील गाणे जबरदस्तीने काढून टाकले आहे. यानंतर सलमानने अरिजितला कधीच माफ केल नाही आणि बर्‍याच चित्रपटांमधून त्याचे काम हिसकावून घेतले. अरिजितसिंग काही दिवस अस्वस्थ होता, परंतु नंतर त्याने मागे वळून न पाहण्याचा निर्णय घेतला आणि त्याचे प्रयत्न सुरूच राहिले.

कॅटरिना कैफ
सलमान खानची सोबत सोडून कॅटरिना कैफने रणबीर कपूरचा हात हातात घेतला, तेव्हा तीची कारकीर्दही मंदावली गेली. यामागे सलमान खानचा हात असल्याचे सांगितले जात आहे.

रणबीर कपूर
कॅटरिना कैफमुळे रणबीर कपूरसुद्धा सलमान खान बरोबर दुष्मनी करून बसला आहे. बर्‍याच मीडिया रिपोर्टमध्ये असा दावा केला जात होता की, सलमान खान रणबीरच्या वाटेवर अनेक काटे टाकले आहेत.

जिया खान
जिया खानच्या नि’धना’नंतर तिच्या आईने माध्यमांना सांगितले की, सलमान खानमुळेच सूरज पंचोली या प्रकरणातून सुटला आहे. त्याचबरोबर तिने असेही म्हटले होते की, सलमान खाननेच जिया खानच्या कारकीर्दीत अडथळा आणला होता.

सुशांत
सलमान खानवर सुशांतची में’ट’ल है’रे’स केल्याचा आरोप लावला गेला आहे. सुशांतच्या नि’ध’नानंतर लोकांनी त्याचा बायकॉट करण्याचा निर्णय घेतला होता.

साहिल खान
अभिनेता साहिल खान कोणाचेही नाव न घेता म्हनाला होता की बॉलिवूडच्या एका शक्तिशाली स्टारने त्याचे करिअर उध्वस्त केले होते. अभिनव कश्यप– द’बं’ग 2 चे दिग्दर्शक अभिनव कश्यप यांनी सलमान खानवर गुं’ड’गि’रीचा आरोप केला.

Leave a Reply

Your email address will not be published.