श्वेता तिवारी स्वतः जीतकी सुंदर आहे, तेवढेच तिचे घर ही सुंदर आहे. श्वेता तिवारी आपल्या दोन मुलांसह मुलगी पलक आणि मुलगा रेयांश यांच्यासह मुंबईच्या कांदिवली भागात राहते. श्वेता अनेकदा आपल्या सुंदर घराची छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर करत असते.
श्वेता तिवारीचे घर आतून खूप सुंदर आहे. तिने तीचे घर खूप चांगले सजवले आहे. तिने घरात वुडन वर्क केले आहे. श्वेतानेही घरात खूप रोपे लावले आहेत, जेणेकरून घरात हीरवळ टिकेल. तीच्या घरात अनेक हस्तनिर्मित दिवे असून भिंती पेंटिंग्जने रंगवल्या आहेत.
श्वेता तिवारीच्या घरात एक मोठा मुख्य हॉल आहे. या हॉलमध्ये सोनेरी रंगाचे एक भव्य पार्टिशन लावले आहे. हॉलमध्ये काचेचा एक मोठि अल्मीरा आहे, ज्यामध्ये तिने आपले सर्व मिळालेले पुरस्कार ठेवले आहेत. श्वेता तिवारीने तिचे बेडरूमचे फर्निचर अगदी सोप्या पद्धतीने ठेवले आहे.
श्वेता तिवारीच्या घराचा हा फोटो तिच्या ड्रॉईंग एरिया ची झलक देतो. जो की बाल्कनीच्या जवळ आहे. ज्याला अभिनेत्रीने खूप सुंदर सजवले आहे.
श्वेता तिवारीच्या घरातील मंदिरही खूप गोंडस आहे. जे अभिनेत्री प्रत्येक उत्सवात खूपच सुंदर सजवते. श्वेता तिवारी ला पुरातन गोष्टी खूप आवडतात. तीच्या घरात बर्याच सुंदर प्राचीन वस्तूंचा संग्रह आहे.
श्वेता तिवारीचे घर जेवढे सुंदर आहे. तितकेच उत्तम आणि स्टाईलिश तिच्या घराचे स्वयंपाकघर आहे. या चित्रात श्वेता एक पुस्तक वाचताना दिसली आहे. श्वेता तिवारी च्या हॉलमध्ये खूपच सुंदर मोठी पेंटिंग आहे. जे पाहून असे वाटते की तिला पेंटिंगस खूप आवडतात. श्वेता तिवारीच्या घराची बाल्कनीही खूप सुंदर आहे. येथून मुंबई शहराबाहेरील दृश्य खूप सुंदर दिसतात.
श्वेताने प्रथम राजा चौधरीशी लग्न केले आणि त्यानंतर वयाच्या 21 व्या वर्षी ती आई झाली. तिला राजापासून एक मुलगी आहे. 2007 मध्ये श्वेताने राजाबरोबरचे 9 वर्षांचे नाते संपवले. घटस्फोटाच्या जवळपास 6 वर्षानंतर 2013 मध्ये अभिनेता अभिनव कोहलीशी तिचे लग्न झाले. अभिनवपासून श्वेता तिवारीला एक मुलगा आहे, त्याचे नाव रेयांश आहे.