47 वय असतानाही अजून 25ची दिसते मलायका, स्वतःच केला आपल्या फिट राहण्या मागचा खुलासा!!

47 वर्षांच्या मलायका चा फिटनेस पाहून प्रत्येकजण आचार्यचकित होतो. या वयातही तीचां चेहरा खूप ग्लो करतो. मलायकाने तिच्या चमकत्या चेहऱ्याचे रहस्य उघड केले आहे. तिने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ सामायिक केला आहे, ज्यामध्ये ती चमकणारी त्वचा मिळविण्यासाठी तीन आसन सांगत आहे. या तीन आसनांमध्ये सर्वंगासन, हलासन, त्रिकोणासन यांचा समावेश आहे.

ग्लोइंग स्किन व्यतिरिक्त मलाइका स्वत: ला फिट ठेवण्यासाठी नियमित वर्कआऊट देखील करते पण सध्या डाउनटाऊनमुळे ती घरी व्यायाम करत आहे.तसेच यावेळी ती आपल्या ट्रेनरच्या संपर्कातही आहे.

सर्वंगासनचे फायदे सांगताना तिने एक व्हिडिओ शेअर केला आणि लिहिले आहे की- सर्वांगसन, ज्याला शोल्डर स्टैंड पोज असेही म्हणतात. हे आसन चेहऱ्याकडे रक्ताचा प्रवाह सुधारण्यास मदत करते. हे आसन करतांना खाली डोक आणि वर पाय होतात. हे आसन खांद्यासाठी आणि पाठीसाठी देखील फायदेशीर आहे.

तिने हलासनच्या फायद्यांविषयी लिहिले आहे की – हे आसन तणाव कमी करण्यास, मनाला शांत करण्यास आणि पाचन प्रक्रियेस सुधारण्यास मदत करते. त्याचबरोबर हे आसन चेहर्‍यासाठी फायदेशीर आहे.त्रिकोणासनाबद्दल फायदे सांगताना तिने लिहिलं आहे की, हे आसन छाती आणि खांदा उघडण्यास मदत करते. हे आसन छाती आतून उघडल्यावर ऑक्सिजन देते, ज्यामुळे आपला चेहरा चमकदार होतो.

तसेच चेहर्याची चमक कायम ठेवण्याबरोबरच ती तिच्या फिटनेसचीही काळजी घेते. मलायका म्हणाली की तिच्या आहारात भाज्यांचा समावेश आहे. यासह ति अँटी-ऑक्सीडंट फूड देखील वापरते. ति तिच्या दिवसाची सुरूवात हेल्दी स्मूदी ने करतेे, ज्यामुळे तिला उर्जा मिळते.

तिला ब्रेकफास्ट मद्ये अ‍वोकाडो टोस्ट खायला आवडते. तसेच मिरचीचे फ्लेक्स ती पेस्टच्या वरून खाते. ती फक्त लंच आणि डिनरमध्ये डिटोक्स मैल घेते, ज्यामध्ये मुख्यतः उकडलेल्या भाज्या असतात, ज्यामुळे वजन नियंत्रित करण्यास मदत होते.तिला रात्रीच्या जेवणात साधे खायला आवडते. ती मिठाईपासून दूर राहते, परंतु तिच्या आहारात नक्कीच तूप, गूळ, खजूर आणि मध चा समावेश आहे.

मलायकाला पास्ता खूप आवडतो. ती गव्हाचा पास्ता खााते. तिला रोज बदामाचे दूध, वेलची पावडर आणि मध असलेले ओट्स आवडतात. तीला डीटॉक्सचा रस खूप आवडतो. हा रस ति शरीरात लोहाचे प्रमाण वाढविण्यासाठी पिते .तीला सी फूड्स सर्वात जास्त आवडतात. ती एक संतुलित आहार घेते, नारळपाणी पिते, तसेच हार्ड ड्रिंक आणि धूम्रपाना पासून ति दूर राहते.

मलायका फिट राहण्यासाठी वर्कआउटसमवेत विविध मैदानी खेळ खेळते. दररोज अर्धा तास पोहणे, सायकल चालविणे आणि जॉगिंग करणे.तसेच तीच्या वेळापत्रकात योग, नृत्य, वजन प्रशिक्षण, किक बॉक्सिंगचा समावेश आहे.ताजे दिसण्यासाठी भरपूर झोपे घेणे खूप महत्वाचे आहे. ती 7-8 तास झोप घेते. ति रात्री 8 वाजता जेवण करते.

Leave a Reply

Your email address will not be published.