संजय दत्तची मुलगी त्रिशाला चे सात वर्षे चालले रिलेशनश‍िप तुटले, म्हणाली माझा प्रियकर दररोज….

त्रिशलाने इन्स्टाग्रामवर ‘आस्क मी एन‍िथ‍िंग’ या सत्रात अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. एका वापरकर्त्याने तिला वीचारले की तुला कधी कोणी रिलेशनश‍िप मद्ये धोका दिला आहे का? यावर त्रिशालाने होय उत्तर दिले.

संजय दत्तची मुलगी त्रिशाला दत्त एकेकाळी तिच्या रिलेशनश‍िपबद्दल बरीच चर्चेत होती. आता ति लोकांच्या मानसिक आरोग्याशी संबंधित विषयांवर सोशल मीडियावर जनजागृती करते. अलीकडेच तिने चाहत्यांशी तीच्या नात्याबद्दल मोकळेपणाने बोलले आहे. यावेळी तिने तीच्या सर्वात लोंग रिलेशन आणि ते बिघडण्यामागील कारण यावर चर्चा केली आहे.

रविवारी त्रिशलाने इन्स्टाग्रामवर ‘आस्क मी एन‍िथ‍िंग’ सत्रात अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. एका वापरकर्त्याने तिला वीचारले की तुला कधी कोणी रिलेशनश‍िप मद्ये धोका दिला आहे का? यावर त्रिशालाने होय उत्तर दिले. ‍दुसर्या वापरकर्त्याने त्रिशालाच्या सर्वात लोंग रिलेशन बद्दल आणि ते बिघडण्यामागील कारण यावर प्रश्न उपस्थित केला. यावर त्रिशला म्हणाली की तिचे सर्वात लोंग रिलेशन सात वर्षांचे होते.

बॉयफ्रेंडशी त्रिशलाचे संबंध का तुटले?
ते बिघडण्यामागील कारण तिने सांगितले की, – मी जास्त ड‍िटेल मद्ये जाणार नाही, परंतु आम्ही आमच्या संमतीवर विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी तो नव्या आयुष्यासाठी तयार होता पण मी नव्हते. याखेरीज वर्षानुवर्षे आमच्यात बरेच मतभेद निर्माण झाले होते. असे घडत असते, असे घडू शकते, आज तो विवाहित आहे आणि त्याला मुलेही आहेत. त्याला माझ्या हार्दिक शुभेच्छा.

अभिनेत्री त्रिशला संजय दत्त आणि त्याची पहिली पत्नी ऋचा शर्मा यांची मुलगी आहे. त्रिशाला लाइमलाइटपासून दूर राहते परंतु सोशल मीडियावर ती खूप अ‍ॅक्टिव आहे. तिने अनेकदा तिच्या नात्याबद्दल खुलेपणाने बोलले आहे. तिने असे सांगितले होते की तिचे संबंध होते ज्यात तिच्या प्रियकरने तिला हळू हळू तिच्या मित्रांपासून दूर केले, त्रिशला म्हणाली होती की तिचा प्रियकर तिच्याशी कचरा पेटी सारखे ट्रीट करत असे.

Leave a Reply

Your email address will not be published.