झी मराठी वाहिनीवरील ‘ दे’वमाणूस ‘ ही मालिका बरीच लोकप्रिय झाली आहे.या मालिकेत डॉ. अजितकुमार देव ही व्यक्तिरेखा साताऱ्यातील छोट्याश्या खेड्यात लोकांना फ’सव’त असल्याचे दाखले आहे. रेश्मा, अपर्णा आणि मंजुळा अशा अनेक महिलांना प्रेमाच्या जाळ्यात फ’सवून अजितकुमार त्यांची ह’त्या करतो असे दाखवले आहे. ही मालिका लोकांना छोट्या पडद्यावर बघताना देखील लोकांच्या अंगावर शहारे येतात. तीच घ’टना जर खरी आहे हे सर्वांना कळाले तर अंगाचा थर’का’पच उडेल.
होय, ही मालिका लोकप्रिय वाई – धो’म या ह’त्या,कां’डाशी निगडित आहे. आ’रो’पी संतोष पोळ याच्यावर सहा जणांना जि’वंत गा’ड’ल्याचा आ’रोप आहे. तब्बल 13 वर्ष साताऱ्यातील वाई- धो’म इथे त्याचे का’ळे धं’दे सुरू होते. ऑगस्ट 2016 मध्ये दादर मधून त्याला अट’क झाली आणि त्याच्या पा’पा’चा घ’डा भरला. माध्यमांनी संतोष पोळ ला ‘ डॉक्टर डे’थ ‘ असे नाव दिले आहे. आता संतोष पोळ तु’रुं’गात असून त्याच्यावर ख’ट’ला चालू आहे.
2003 ते 2016 पर्यंत आपल्या डॉक्टरकीचा फायदा घेऊन संतोष पोळ ने सहा ह ‘त्या’ केल्या. त्याच्याकडे येणाऱ्या महिलांना गु’प्त’रो’ग व ए’ड्’स आहे असे सांगून आर्थिक भी’ती दाखवून त्यांचे शो*’ष’ण करत असे. गावातील सर्वांना त्याच्यावर शंका होती मात्र मोठ्या व्यक्तीसोबत ओळख असल्यामुळे कोणीही काही बोलत नव्हते.
मात्र साताऱ्यातील वाईमध्ये राहणाऱ्या 49 वर्षीय अंगणवाडी शिक्षिका मंगला जेधे अचानक बे’पत्ता झाल्या व त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे धाव घेतली आणि पोलिसांनी तपा’स करून संतोष पोळ ला दादर इथून अ’ट’क करण्यात आली.
डॉक्टर संतोष पोळ यांना सातारा येथे आणण्यात आले आणि चौ’कशी सुरू झाली, ज्यामध्ये त्याने सांगितले की त्याने आतापर्यंत सहा लोकांची ह’त्या’ केली होती, ज्यात पाच महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. 2003 मध्ये त्याने पहिला खू*’न’ केला होता. त्याने सांगितले की तो आधी आपल्या फार्महाऊसवर उपचाराच्या बहाण्याने लोकांना फोन करायचा आणि मग त्यांना इंजे’क्श’न द्यायचे जेणेकरून त्यांचे श’रीर कार्य करणे थांबवेल.
तथापि,त्यावेळी तो जि’वंत असायचा. त्यानंतर त्याने आपल्या फार्महाऊसमध्ये आधीपासून खो’दलेल्या ख’ड्ड्’यात त्यांना पु’राय’चा आणि वर एक नारळाचे झाड लावायचा, जेणेकरून कोणालाही शंका होणार नाही.डॉक्टर संतोष पोळने पोलिसांना हेही सांगितले की त्याने आपल्या फार्म हाऊसमध्ये पो’ल्ट्री’चा फॉर्म उघडला जेणेकरून त्या मृ’त’दे’हां’ची दु’र्गं’धी पसरनार नाही.
याच्या आधारे पोलिसांनी फार्महाऊस खो’दू’न काढले आणि नारळाच्या झाडाखाली पा’च सां’गा’डे सापडले, ते सर्व महिलांचे होते, तर एका पुरुषाचा मृ’त’दे’ह तलावामध्ये फे’कला गेला, परंतु तो सापडला नाही. तथापि, डॉक्टर संतोष पोळ यांनी या सर्वांचा खू*’न का केला हे अ’द्या’प स्पष्ट झालेले नाही.