बॉलिवूडचा दिवा म्हणून ओळखली जाणारी मलायका अरोरा ही काही दिवसापासून खूप चर्चेत आहे. तसेच ती नेहमीच तिच्या फिटनेसबद्दल तर कधी तिच्या लव्ह लाईफबद्दल चर्चेत असते. आजकाल मलायका अरोराची जुनी मुलाखत बरीच व्हायरल होत आहे, ज्यात तिने आपल्या बेडरूममधील सीक्रेट्सबद्दल चर्चा केली आहे. एका संभाषणात, तिनेे आपल्या आवडीबद्दल उघडपणे बोलले आहे.
मलायकाने अनेक विचित्र प्रश्नांची उत्तरे दिली…
नेहा धुपियाच्या चॅट शोमध्ये दाखल झालेल्या मलायका अरोरा ने अनेक प्रश्नांची विचित्र प्रकारे उत्तरे दिली. एका मुलाखतीत तीने आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही बरेच काही बोलले आहे. तसेच ती घटस्फो’टासाठी कशा प्रकारे सामोरी गेली हेही तिने सांगितले आहे.
मुलाखतीत नेहाने तीलाअसा प्रश्न विचारला की तुला कसे मुलं आवडतात, तर मलायका म्हणाली की तीला बीयर्ड ब्वॉय अवडतात आणि त्यांचा सेंस आफ ह्यूमर खूप चांगला असला पाहिजे.
याशिवाय बेडरूमच्या सीक्रेटबद्दल बोलताना मलायकाने अशा काही गोष्टी सांगितल्या ज्या ऐकून लोकांना आश्चर्य वाटले. नेहाने तीला विचारले की, ‘तुझी आवडती फेवरेट S*X पोजिशन कोणती आहे?’ यावर मलायका म्हणाली, “मला वरच्या बाजूस राहायला आवडते .” हे ऐकून दोन्ही अभिनेत्री खूप हसल्या.
तसेच मलायका आपले फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करते. ती इन्स्टाग्रामवर वेगवेगळ्या प्रकारचे पोस्ट करते. तीची छायाचित्रे शेअर होताच सोशल मीडियावर खुप गोंधळ उडतो. तसेच तंदुरुस्त राहण्यासाठी मलायका अरोरा अतिशय कडक फिटनेस रूटीन फॉलो करते. ती रोज जिममध्ये जाते. मॉर्निंग वॉकसाठीही ती तिच्या कुत्र्या बरोबर फिरताना दिसते.
रिलेशनशिपबद्दल बोलतांना मलायका अरोड़ा ही सध्या अर्जुन कपूरला डेट करत आहे. नवरा अरबाज खानला घ’टस्फो’ट दिल्यानंतर ती अर्जुन कपूरसोबत सर्वत्र दिसते.