करिअर वाचवण्यासाठी अक्षयच्या सासर्‍याने 20 वर्ष लहान अभिनेत्रीबरोबर स्वत: दिले होते इं’टीमेट सीन , उडाली होती खळबळ!!

कोरोनाचा प्रभाव अद्याप कमी झालेला नाही. मात्र, सर्वसामान्यांप्रमाणेच बॉलिवूड सेलेब्सही आपापल्या कामावर परतले आहेत. इतकेच नव्हे तर सेलेब्रिटीसुद्धा देश-विदेशात चित्रपटांच्या शुटिंगसह सुटी साजराकरण्यासाठीं जात आहेत. अशा परिस्थितीत सेलेब्ससची, थ्रोबॅक फोटो आणि व्हिडिओंशी संबंधित अनेक कथा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

दरम्यान, अक्षय कुमार चा सासरा राजेश खन्ना बद्दल एक कहाणी व्हायरल होत आहे. असं म्हणतात की, त्याने करिअर वाचवण्यासाठी स्वतःपेक्षा 20 वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्रीबरोबर इं’टिमेट सीन दिले होते. ज्यामुळे त्याने हे पाऊल उचलले होते, परंतू यामुुळे त्याला काही यश मिळाले नाही.

इंडस्ट्रीचा पहिला सुपरस्टार राजेश खन्ना ने आपल्या काळात एकापेक्षा जास्त ब्लॉकबस्टर चित्रपट दिले. त्यावेळी राजेश खन्नाची अनेक हिट अभिनेत्रींसोबत नाव जोडलं गेलं होता. त्याची जोडी मुमताज आणि शर्मिला टागोर यांच्यासोबत सर्वाधिक पसंत केली गेली होती.

पण जेव्हा अमिताभ बच्चन ने इंडस्ट्रीत प्रवेश केला तेव्हा राजेश खन्नाची कारकीर्द हळू हळू खाली येऊ लागली. त्याचे चित्रपट फ्लॉप झाले आणि स्टारडममुळे त्याला धोका वाटू लागला.

राजेश खन्नाने स्वत: 20 वर्षांने लहान असलेल्या अभिनेत्री जयप्रदा हीच्याबरोबर एका चित्रपटामध्ये स्टारडम वाचवण्यासाठी इं’टीमेट सीन दिले होते. या देखाव्याबद्दल बरीच खळबळ उडाली होती. त्यावेळी हे बरेच माध्यमात लिहिले गेले होते. या इं’टीमेट सीनबद्दल बरीच चर्चा झाली होती.

मीडिया रिपोर्टनुसार, 1984 मध्ये राजेश खन्नाने जय प्रदा बरोबर आवाज या चित्रपटात काम केले होते. चित्रपटाच्या एका गाण्यात या दोघांमध्ये एक इंटीमेट सीन चित्रित करण्यात आला होता. राजेश खन्ना ने 20 वर्षांने लहान असलेल्या अभिनेत्रीबरोबर आपलेे करियर वाचवण्यासाठी खूप धाडसी दृश्ये दिली होती. त्यामूळे त्यावेळी माध्यमांची ही मुख्य बातम्या ठरली होती.

या देखाव्यासाठी जय प्रदाबद्दल बरेच काही लिहिले गेले आहे. राजेश खन्नाने जय प्रदाबरोबर दिल ए नादान, मकसद, मैं तेरा दुश्मन, नया कदम, धर्म आणि कानून या चित्रपटात काम केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published.