ऐश्वर्याने तिच्यापेक्षा ९ वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्या सोबत केला होता तसला सीन, सासू जया बच्चनचा झाला संताप

मुलगी आराध्याच्या जन्मानंतर ऐश्वर्या जजबा या चित्रपटातून परत इंडस्ट्रीत आली. पण, हा चित्रपट फ्लॉप ठरला. यानंतर ती सरबजितमध्ये दिसली. या चित्रपटानेही काही खास काम केले नाही. मग नंतर आली ‘ए दिल है मुश्किल’, या चित्रपटाने चांगली कमाई केली.

चित्रपटात ऐश्वर्या रायने स्वत:पेक्षा ९ वर्षांने लहान असलेल्या रणबीर कपूरसोबत काही क्लोज सीन दिले होते. जया बच्चन ने हा चित्रपट पाहिल्यानंतर तिने तिचे नाव न घेता जाहीरपणे निशाणा साधला होता आणि म्हणाली – कोणत्याही प्रकारची लाज शिल्लक राहिली नाही

एका चित्रपट महोत्सवात जया म्हणाली की आजकालच्या चित्रपटांमध्ये कोणत्याही प्रकारच्या लाजा शिल्लक राहिल्या नाही. पूर्वी दिग्दर्शक फक्त त्यांची कला सादर करायचे आणि आता त्यांनी चित्रपटांना त्यांचा व्यवसाय बनवला आणि त्याच आधारावर चित्रपट बनवतात.

तसे दिग्दर्शकाने अ‍ॅशला किसिंग सीन देखील करायला सांगितले होते परंतु या सीन ला तिने नकार दिला होता. पण, चित्रपटाला भेटत असलेली प्रसिद्धी पाहून तिला रणबीरसोबत खूप क्लोज सीन द्यावे लागले. तिच्या या सीन्समुळे संपूर्ण बच्चन कुटुंब तिच्यावर नाराज झाले होते.

बच्चन कुटुंबीयांनी अ‍ॅशचे हे सीन चित्रपटातून काढण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता, परंतु करण जोहर त्यासाठी तयार नव्हता. ‘ऐ दिल है मुश्किल’ नंतर बच्चन कुटुंबांनी ऐश्वर्याला इथून पुढे बोल्ड सीन करण्यास नकार दिला.

या चित्रपटात शुटिंग करताना ऐश्वर्या आणि रणबीरने एक हॉट फोटोशूटही केले. या शूटचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते आणि लोकांनी ऐश्वर्या आणि रणबीरच्या या फोटो वर जबरदस्त कमेंट देखील केल्या होत्या.

तुमच्या अधिक माहितीसाठी, चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान रणबीर ऐश्वर्या रायसोबत क्लोज सीन करण्याच्या वेळी घाबरून गेला होता आणि तो शॉट्स योग्यप्रकारे देत नव्हता. अ‍ॅश त्यावर रागावली होती आणि सांगितले होते की – सीन व्यवस्थित कर. ऐश्वर्या बद्दल अधिक पाहिल तर याक्षणी तिच्याकडे बॉलिवूडमध्ये कोणत्याही चित्रपटाची ऑफर नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.