जेव्हा पत्नीला सोडून हेमा मालिनीच्या मागे पडला होता अभिनेता जितेंद्र….

एकता कपूरचे वडील आणि बॉलिवूड अभिनेता जीतेंद्र 79 वर्षांचा झाला आहे. 7 एप्रिल 1942 रोजी अमृतसरमधील एका व्यवसायिक कुटुंबात जन्मलेल्या जितेंद्रचे खरे नाव रवी कपूर आहे. 1974 मध्ये त्याने त्याची दी’र्घ काळची मैत्रीण शोभा कपूरसोबत लग्न केले. मात्र, हे फार कमी लोकांना माहिती आहेे की, जितेंद्र चे धर्मेंद्रची पत्नी हेमा मालिनीशी ही संबंध होते.

जीतेंद्र हेमाच्या प्रेमात इतका वेडा झाला होता की त्याला त्याची मंगेतर शोभा सोडून हेमा मालिनीशी लग्न करायचे होते. धर्मेंद्र ला जेव्हा हे समजले तेव्हा तो दोघांमध्ये पडला आणि त्यानंतर हे संबंध तुटले. त्या वेळी धर्मेंद्रचे हेमा मालिनीसोबतचे अ’फेअ’र आधीच चालू होते.

1974 च्या ‘दुल्हन’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान जितेंद्र हेमा मालिनीवर प्रेम करत होता. दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. जेव्हा जितेंद्रची मंगेतर आणि बालपणातील मित्र शोभा कपूर यांना याची जाणीव झाली, तेव्हा त्यानं धर्मेंद्रला हेमा मालिनीला समजवण्याची जबाबदारी सोपविली होती.

नंतर, म’द्य’धुं’द जितेंद्रची ए’अ’रहो’स्टेस ग’र्लफ्रें’ड शोभासोबत धर्मेंद्र हेमा मालिनीच्या मद्रासच्या घरी पोहोचला. त्याचा परिणाम असा झाला की हे लग्न अखेर मोडले. ही वेगळी बाब आहे की नंतर धर्मेंद्रने स्वत: हेमा मालिनीसोबत पुन्हा लग्न केले.

शोभा कपूर जेव्हा 14 वर्षाची होती तेव्हा जितेंद्रच्या प्रेमात पडली होती. मात्र त्यावेळी जितेंद्र बॉलीवूडचा स्टार नव्हता. जितेंद्र बॉलिवूडमध्ये नशीब अजमावत असताना शोभा ब्रि’टिश ए’अ’रवे’वर काम करत होती. नोकरीमुळे शोभाला बर्‍याचदा परदेशात रहावं लागायचं आणि तिला पाहिजे असलं तरी तिला जीतेंद्रला भेटता येत नव्हतं.

चित्रपटांमध्ये यश मिळाल्यानंतर 1973 मध्ये जीतू आणि शोभाच्या लग्नाची तारीख निश्चित करण्यात आली होती. पण जितेंद्रच्या वडिलांंची तब्येत बि’घड’ल्यामुळे लग्न पुढे ढकलण्यात आले.

दरम्यान, ‘दुल्हन’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान हेमा मालिनी जितेंद्रच्या आयुष्यात आली. पण बर्‍याच त्रा’सानंतर 18 ऑक्टोबर 1974 रोजी जितेंद्र आणि शोभाचे लग्न झाले. दोघांना एकता आणि तुषार कपूर ही दोन मुले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.